शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाग्रस्त देशातून ८७ जण परतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 00:40 IST

आयुक्तांनी पत्रकार परिषदेसाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना येण्याची विनंती केली होती. पण महापौर स्वत:च्या दालनात असूनही आल्या नाहीत.

मीरा रोड : मीरा भाईंदरमध्ये कोरोनाग्रस्त देशातून आलेल्यांची संख्या ८७ झाली आहे. दोघा संशयितांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले असून ६० जणांना त्यांच्या घरीच ठेवले आहे. तर २५ जणांना घरी सोडल्याची माहिती आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी दिली.दरम्यान, आयुक्तांनी पत्रकार परिषदेसाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना येण्याची विनंती केली होती. पण महापौर स्वत:च्या दालनात असूनही आल्या नाहीत. आमदार गीता जैन आल्या असल्याने तुम्ही आल्या नाहीत असा थेट सवाल महापौरांना केला असता त्यांनी आमदार आल्या असल्याचे प्रशासनानेच आपल्याला कळवले नाही. अन्यथा मी गेले असते असे उत्तर दिले. नंतर मात्र मी महापौर असल्याने आयुक्तांनी पत्रकार परिषद स्थायी समितीच्या सभागृहात घ्यायची होती असे कारणही सांगितले.मीरा रोड भागात राहणाऱ्या एका कॅब चालकास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने बुधवारी त्याला कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा चालक मीरा रोड भागात राहणारा असून तो दिल्ली येथे कोरानाची लागण झालेल्या एका रुग्णाच्या संपर्कात आला होता.कॅब चालकात कोरोनाची लक्षणे दिसल्याने पालिकेच्या वैद्यकीय विभागाने त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले.राहत्या घरातून हाकललेदुबईहून सोमवारी रात्री भार्इंदरच्या राई शिवनेरी नगर येथील आपल्या घरी परतलेल्या ३७ वर्षीय व्यक्तीस अन्य रहिवाशांनी हुसकावून लावल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ही व्यक्ती दुबईहून आली असली तरी त्याला कोरोनाची लागण झालेली नव्हती. परंतु भीतीपोटी रहिवाशांनी भाड्याने राहणाºया त्या व्यक्तीचे सामान घराबाहेर फेकले. ही व्यक्ती मुरुड येथील गावाला निघून गेला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदर