Coronavirus: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 6 रुग्ण;  एकाचा मृत्यू तर मृतांचा आकडा 8

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:24 IST2020-05-14T15:24:06+5:302020-05-14T15:24:25+5:30

नव्या रुग्णांपैकी कल्याण पूव्रेतील 26 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. तसेच 32 वर्षीय तरुणाला व 42 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली आहे.

Coronavirus: 6 new coronavirus patients in Kalyan Dombivali; One death and 8 deaths | Coronavirus: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 6 रुग्ण;  एकाचा मृत्यू तर मृतांचा आकडा 8

Coronavirus: कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवे 6 रुग्ण;  एकाचा मृत्यू तर मृतांचा आकडा 8

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. आज कोरोनामुळे कल्याण पूव्रेत राहणा:या एकाचा मृत्यू झाला आहे.  यापूर्वी कोरोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाला होता. आत्ता कोरोनामुळे मृतांची संख्या 8  झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 391 झाली आहे.

नव्या रुग्णांपैकी कल्याण पूव्रेतील 26 वर्षीय तरुणीला कोरोना झाला आहे. तसेच 32 वर्षीय तरुणाला व 42 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली आहे. कल्याण पश्चिमेतील 42 वर्षीय महिलेसह डोंबिवली पश्चिमेतील 42 वर्षीय गृहस्थाला कोरोना झाला आहे.
आत्तार्पयत एकूण उपचार घेत असलेल्या 141 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 242 आहे.

Web Title: Coronavirus: 6 new coronavirus patients in Kalyan Dombivali; One death and 8 deaths