शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

Corona Vaccination: अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 00:46 IST

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत.

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक असून ते केवळ चार दिवस पुरणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने पाच हजार डोसची मागणी केली आहे.अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत. जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढत नाही तोपर्यंत केंद्र वाढविण्यात काही एक अर्थ नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली जात आहे. दररोज हजार नागरिकांना लस देता येईल त्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, लसींचा पुरवठा अल्प असल्याने २५० नागरिकांना त्रास देणे शक्य होत आहे. तीन खासगी केंद्रे बंद कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने शुक्रवारी एम्स, ममता, सिद्धिविनायक या खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात आले आहे.काेविड रुग्णालयांतील उपलब्ध बेडहाॅस्पिटल    एकूण बेड        उपलब्धठाणेजिल्हा रुग्णालय (शासकीय)    २००        २३ग्लोबल (टीएमसी)    १०१०          १८२पार्किंग प्लाझा (टीएमसी)    १०००         ५९७कौशल्या हाॅस्पिटल (खासगी)    ७०        ००वेदांत, जीबी, रोड (खासगी)    ७०         १०मेट्रो पोल (खासगी)    ६०        ००कल्याण-डाेंबिवलीआयुष हाॅस्पिटल    ४१        ०१आयकॉन हाॅस्पिटल    ३९          ०वैभव मल्टी स्पेशॅलिटी                        ३२                       ००सिद्धिविनायक हाॅस्पिटल    २८        २८भिवंडीखुदाबक्ष हाॅल     १००        ३१अटलांटिस हाॅस्पिटल    २५          २५स्वराज्य जननी हाॅस्पिटल                          १३                  ०९खातून बी काझी हाॅस्पिटल    १४        ०१अलमाेमीन हाॅस्पिटल                     ३०        ३०अनमाेल हाॅस्पिटल       ३०          २५लाइफलाइन वाघमारे हाॅस्पिटल    २५         २३मढवी हाॅस्पिटल                          २५                   २५

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस