शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

काँक्रिट रस्ते कापण्याचे काम

By admin | Updated: May 16, 2017 00:08 IST

शहरातील डांबरी रस्त्यांचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतानाच आता शहरातील काँक्रिट रस्तेही कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर जी च्या नावाने मोबाइल कंपन्या थेट

लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : शहरातील डांबरी रस्त्यांचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतानाच आता शहरातील काँक्रिट रस्तेही कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर जी च्या नावाने मोबाइल कंपन्या थेट काँक्रिट रस्ते कापून त्यात केबल टाकत आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते कापण्यासाठी पालिकेची कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही. अंबरनाथमध्ये याआधी फोर जी च्या नावाने शहरात अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी काँक्रिट रस्तेही कापण्यात आले. या सर्व कामांना पालिकेने मंजुरी दिलेली असली तरी त्या मंजुरीत काँक्रिट रस्ते खोदण्याची किंवा कापण्याची कोणतीच परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही आता नव्याने एका मोबाइल कंपनीने शहरातील काँक्रिट रस्त्यांचे खोदकाम सुरू केले आहे. येथील शिवसृष्टी परिसरात या कंपनीने रस्ता मशीनद्वारे कापून त्यातून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी पालिकेची कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही. रस्ते कापत असताना सुरक्षेची कोणतीच साधने वापरलेली नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ पालिकेत रस्ता खोदण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी रीतसर पैसे भरून परवानगी घेतली आहे. मात्र, ही परवानगी शहरातील डांबरी रस्त्यांसाठी आहे. तर, काही ठिकाणी काँक्रिटच्या शेजारी असलेल्या पेव्हरब्लॉक तोडण्याची आहे. ते काम झाल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. असे असले तरी संबंधित कंपनी थेट काँक्रिटचा रस्ता कापून काम करत आहेत.