शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मीरा भाईंदरमधील चित्रपटगृह, व्यायामशाळा, तरण तलाव, सभागृह बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 8:09 PM

भाईंदरचा मॅक्सस, मीरारोडच्या कनकिया येथील पिव्हीआर, नयानगर मधील रसाज तर चेकनाका जवळील ठाकुर ही चित्रपट गृह बंद केली आहेत.

मीरारोड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागु करण्यात आल्याने आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आदेश काढुन मीरा भाईंदर मधील चित्रपटगृह, सभागृह, व्यायामशाळा, तरण तलाव ३० मार्च पर्यंत बंद केले आहेत.आज शनिवारी १४ मार्च रोजी आयुक्तांनी आदेश जारी केले असुन यात भाईंदरचा मॅक्सस, मीरारोडच्या कनकिया येथील पिव्हीआर, नयानगर मधील रसाज तर चेकनाका जवळील ठाकुर ही चित्रपट गृह बंद केली आहेत. शहरातील व्यायामशाळा, सभागृहे तसेच महापालिकेचे गोपीनाथ मुंडे क्रिडा संकुल व जीसीसी क्लब मधील जलतरण तलाव बंद केले गेले आहेत. परंतु शहरातील अन्य हॉटेल, रिसॉर्ट तसेच क्लब मधील तरण तलाव बंद करण्या बाबत प्रसिध्दी पत्रकात स्पष्टता नाही.कोरोनाचा झपाटट्याने वाढणारा संसर्ग पाहता मॉल मधील स्वयंचलीत जीने, उद्वाहक, दुकाने, दरवाजे , ग्राहक बसतात असे टेबल, ओटा आदी ठिकाणीचे वारंवार निर्जंतुकिकरण करण्याच्या तसेच स्वच्छता गृहात साबण - पाण्याची व्यवस्था ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाthaneठाणे