शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार

By admin | Updated: November 15, 2016 04:35 IST

कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या आणि प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे ज्या रायते गावातून जाणार आहे, तेथे स्मशानभूमी नसल्याने

बिर्लागेट : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या आणि प्रस्तावित मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वे ज्या रायते गावातून जाणार आहे, तेथे स्मशानभूमी नसल्याने तीन मृतदेहांवर मेणबत्तीच्या प्रकाशात उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले.स्थानिक राजकारणामुळे स्मशानभूमी उभारण्याचे काम अडकले असल्याने गावातील आदर्श मित्र मंडळाने स्मशानभूमी म्हणून तात्पुरती शेड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. बेबी जाधव, सुकऱ्या सुरोशी व राम बडेकर यांच्यावर स्मभानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार केल्याचे माहिती आदर्श मित्र मंडळाचे अध्यक्ष सुदाम भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या रायते गावाची लोकसंख्या साडेतीन ते पाच हजार आहे. गावात शाळा, महाविद्यालय, पोस्ट आॅफिस, दवाखाने आदी सोयीसुविधा आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अलीकडेच करण्यात आले. मात्र, गावात स्मशानभूमी नाही. (वार्ताहर)