शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:06 IST

निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या.

ठाणे : शिंदेसेना-भाजप युतीचे जागा वाटप अडले असताना सध्या दोन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी ‘चला फॉर्म भरायला’, अशी साद घातली असून, सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. याबाबतच्या पोस्टरवर दोन्ही पक्षांकडून नेत्यांचे फोटाे टाकले आहेत.  

निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या. या चारही बैठकांत निवडणुका युतीत लढल्या जातील, असे दोन्ही पक्षातील नेत्यांनी जाहीरपणे सांगितले. परंतु, जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. काही जागांवरून मतभेद असल्याचे सांगण्यात येते. शिंदेसेनेच्या काही जागांवर भाजपने थेट दावा केला. दिव्यात भाजपने जागा मागितल्या. घोडबंदर, वागळे, कळवा आदी भागातही भाजपने जागा मागितल्या आहेत. परंतु, या जागांचा निर्णय श्रेष्ठींवर सोपवल्याची माहिती त्यांच्या नेत्यांनी दिली. 

निर्णय वरिष्ठांकडे आमची युती झाली असून काही जागांचा शिल्लक राहिलेला तिढा वरिष्ठांकडे सोपवला आहे. ते त्यावर निर्णय घेतील, असे भाजप ठाणे निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी सांगितले.  तर, आमची युती झालेली आहे, काही जागांवर तिढा असला तरी तो जवळ जवळ संपुष्टात आलेला आहे, असे शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Uncertainty: Candidates Emerge Before Official Announcement; Decision Awaits Leaders

Web Summary : Despite alliance talks, Thane's Shinde Sena and BJP candidates are filing nominations. Seat-sharing disagreements persist, especially regarding Diva and Ghodbunder. Top leaders will resolve remaining issues.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६thaneठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा