शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

कै. डॉ. वा. ना. बेडेकर जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ ठाण्यात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 5:07 PM

विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मंडळाच्यावतीने वर्षभर कार्यक्रम घेतले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी होत आहे. 

ठाणो: कै. डॉ. वा. ना. बेडेकर जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ शनिवार 17 फेब्रुवारी रोजी सायं. 6 ते 8 यावेळेत डॉ. बेडेकर विद्या मंदिर, विष्णूनगर, नौपाडा, ठाणो येथे होणार आहे अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.      विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संस्थेतील आजी - माजी मुख्याध्यापक आणि प्राचार्य तसेच, डॉ. वा.ना. बेडेकर यांच्या कुटुंबियांच्या डॉक्टरांच्या संदभार्तील आठवणी जागविणा:या मुलाखती होणार आहेत. डॉ. बेडेकर विद्या मंदिराचे माजी प्राचार्य अशोक चिटणीस हे मुलाखतकार असतील. कार्यक्रमाचे स्वागतगीत सुमेधा बेडेकर आणि ईशस्तवन अनिरुद्ध जोशी सादर करणार आहेत. समारोप डॉ. विजय बेडेकर करणार असून सुत्रसंचालन सुमिता माने करतील. याच समारभात डॉ. वा. ना. बेडेकर यांची व्यक्तिवैशिष्टय़े चित्रित करणारी स्मरणिकांही प्रकाशित होणार आहे. त्याचप्रमाणो त्यांच्या संदभार्तील कॉफी टेबल बुक ही शाळेचे माजी विद्यार्थी, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते प्रकाशित होणार असल्याचे यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेत डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या कार्याचा धावता आढावा घेण्यात आला. शाळेच्या माजी विद्याथ्र्यानी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकSchoolशाळा