शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

कारमध्ये निकाहचा बनाव; प्रेयसीवर अत्याचार करून प्रियकर फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 9:17 PM

भिवंडी : कारमध्ये प्रेयसीशी निकाह केल्याचा बनाव करून तीच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आपली फसवणूक झाल्याची ...

ठळक मुद्देकारमध्ये केला प्रेयसीशी निकाहचा बनावलॉजमध्ये नेऊन वारंवार अत्याचार फसवणूकीच्या जाणीवेनंतर प्रियकराविरूध्द गुन्हा

भिवंडी : कारमध्ये प्रेयसीशी निकाह केल्याचा बनाव करून तीच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच पिडीत पोलीसांत प्रियकरा विरोधात तक्रार दिल्यानंतर प्रियकर फरार झाला आहे.             अजहर अंन्सारी (२८)असे प्रियकराचे नांव असुन तो शहरातील गुलजारनगर मध्ये रहात आहे. तसेच शहरातील वीज कंपनीत कामास आहे. तो काम करीत असताना त्याची चार वर्षापुर्वी शहरातील तरूणीशी ओळख झाली.त्याने ओळखीचा फायदा घेत तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवसांनंतर त्याने तीच्याकडे शरीरसुखाची मागणी केली असता तरूणीने त्याला निकाह करण्याची अट घातली. तेंव्हा त्याने तीला किंमती गाडीत बसवून निकाह करण्याचा बनाव केला. तीला लॉजमध्ये नेऊन तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर निकाह केल्याची बतावणी करीत तीला वारंवार लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याने ती दोन वेळा गर्भवती राहिली. तेंव्हा त्याने तीच्यावर दबाव टाकीत व मारहाण करीत गर्भपात करण्यास भाग पाडले. या घटनांमुळे पिडीतेस आपली फसवणूक केल्याची जाणीव होताच तीने शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हकीकत सांगीतली.त्यावरून पोलीसांनी अजहर अंन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याप्रकरणी पोलीस त्यास अटक करण्यास गेले असता सध्या तो फरार झाला आहे. या घटनेने गुलजार नगर परिसरांत खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीRapeबलात्कार