शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

बहिणीवर चारित्र्यावर संशय घेणाऱ्या भावोजीची मेव्हण्यानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 10:16 PM

मुंबई अहमदाबाद मार्गावरील वेर्स्टन हॉटेल मागील रस्त्यावर असलेल्या बंद जकात नाक्याच्या स्टॉल जवळ शनिवारी सायंकाळी मृतदेह आढळला होता.

मीरारोड - आपल्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीला मारझोड कारणाराया भावोजीची भावाने मित्रा सोबत मिळुन हत्या केली. काशिमीरा पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असुन ठाणे न्यायालयाने ३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.मुंबई अहमदाबाद मार्गावरील वेर्स्टन हॉटेल मागील रस्त्यावर असलेल्या बंद जकात नाक्याच्या स्टॉल जवळ शनिवारी सायंकाळी मृतदेह आढळला होता. डोक्यावर दगड मारुन हत्या केल्याने काशिमीरा पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. या प्रकरणी पोलीसांनी राहुल भारत भिसे (२७) रा. संजय यादव चाळ, बाफाणे फाटा, वाकीपाडा, जुचंद्र व त्याचा मित्र दत्ता भुजंग मिसाळ (३०) रा. इनामदार वस्ती, उसळी कांचन, दौंड, पुणे या दोघांना अटक केली.हत्या झालेल्या मयतचे नाव सागर सुरेंद्र दास (३२) असे असुन तो राहुलचा भावोजी आहे व यमुना नगर भागातच रहात होता. राहुलच्या बहिणीचे सागर शी लग्न झाले होते. परंतु व्यस्री असलेला सागर पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तीला तो सतत मारझोड करत असे. पतीच्या जाचाला कंटाळुन तीन महिन्या पुर्वीच ती भाऊ राहुलच्या घरी रहायला आली होती. सागर तेथे येऊन देखील पत्नीसह राहुलला शिवीगाळ करत असे.यातुनच राहुलेने मित्र दत्ता सोबत मिळुन सागरची डोक्यात दगड घालुन हत्या केल्याची माहिती पोलीसांनी दिली. सहाय्यक निरीक्षक दत्तुसाहेब लोंढे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडthaneठाणे