लोकमत आणि ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:21 IST
लोकमत आणि ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (१६ जुलै रोजी) नाते रक्ताचे या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त हे आयोजन केले आहे.
लोकमत आणि ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
ठळक मुद्दे वाहतूक पोलिसांसह रिक्षा चालकही जपणार रक्ताचे नातेवाहतूक शाखेच्या कार्यालयात होणार हा उपक्रम