भिवंडीत अधिकृत एजन्सीकडून अनधिकृतपणे गॅस साठवणुकीचा काळा बाजार उघड, एकावर गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: March 16, 2026 19:20 IST2026-03-16T19:15:54+5:302026-03-16T19:20:00+5:30

Bhiwandi News: भिवंडीतील कामतघर परिसरामध्ये ओसवाल स्कूलजवळील अमिधारा बिल्डिंगच्या पत्राशेड कंपाऊंडमध्ये अनधिकृतपणे साठवलेल्या खाजगी गॅस कंपनी एजन्सी गॅस कंपनीच्या अनधिकृत गोदामात ४ टेंपोमध्ये  ३३० सिलेंडर मध्ये ५६ भरलेले तर २७४ रिकामे सिलेंडर साठ्यावर धाड टाकली.

Black market of gas storage uncovered by an authorized agency in Bhiwandi... A case has been registered against one... | भिवंडीत अधिकृत एजन्सीकडून अनधिकृतपणे गॅस साठवणुकीचा काळा बाजार उघड, एकावर गुन्हा दाखल

भिवंडीत अधिकृत एजन्सीकडून अनधिकृतपणे गॅस साठवणुकीचा काळा बाजार उघड, एकावर गुन्हा दाखल

भिवंडी - भिवंडीतील कामतघर परिसरामध्ये ओसवाल स्कूलजवळील अमिधारा बिल्डिंगच्या पत्राशेड कंपाऊंडमध्ये अनधिकृतपणे साठवलेल्या खाजगी गॅस कंपनी एजन्सी गॅस कंपनीच्या अनधिकृत गोदामात ४ टेंपोमध्ये  ३३० सिलेंडर मध्ये ५६ भरलेले तर २७४ रिकामे सिलेंडर साठ्यावर नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या शिधा पुरवठा नियत्रंण कक्ष व उपनियंत्रण शिधावाटप फ परिमंडळ पथक ठाण्याच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली असून, एजन्सी मालकाच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title : भिवंडी: अवैध गैस भंडारण का भंडाफोड़, एजेंट पर कालाबाजारी का मामला दर्ज।

Web Summary : भिवंडी में छापे में एक निजी एजेंसी के गोदाम में अवैध गैस भंडारण का खुलासा हुआ। अधिकारियों ने 330 सिलेंडर (56 भरे, 274 खाली) जब्त किए और कालाबाजारी के लिए एजेंसी मालिक के खिलाफ कानूनी कार्रवाई शुरू की।

Web Title : Bhiwandi: Illegal gas storage busted, agent booked for black market.

Web Summary : Raid in Bhiwandi reveals unauthorized gas storage at private agency's godown. Authorities seized 330 cylinders (56 filled, 274 empty) and initiated legal action against the agency owner for black marketing.