शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

सांताक्लॉजद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 12:20 AM

पोलीस उपायुक्तांंनी केले प्रबोधन : नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना भेटवस्तू

ठाणे : अनेकदा वाहतुकीचे नियम पाळले न गेल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. त्यामुळे सुरक्षित आणि विनाअपघात प्रवासासाठी वाहतूक नियम पाळा, असा सल्ला नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सांताक्लॉजने बुधवारी ठाण्यात दिला.

वाहतूक नियम पाळून सुरक्षित प्रवास करण्यासाठी वाहनचालकांचे ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी उद्बोधन केले. नाताळच्या मुहूर्तावर या जनजागृती मोहिमेचा प्रारंभ ठाण्यातील तीनहातनाका येथील पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयापासून करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे मार्गदर्शन केले. यावेळी राबोडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुकाराम पावले, कासारवडवलीचे दत्तात्रेय ढोले, नौपाड्याचे सुनील घुगे, कोपरीच्या कविता गावित आणि प्रशासन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह वाहतूक शाखेचे अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेचे ठाणेकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले असून पोलिसांचे आभार मानले आहेत.अपघातांचे प्रमाण हे १० टक्क्यांनी कमी व्हावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. या पार्श्वभूमीवर यापूर्वी गणेशोत्सवातही अशा प्रकारे जनजागृती केली आहे. आता ती नाताळनिमित्त केली जात आहे. वाहतूक नियमांचे पालन करावे. अपघात होऊ नये, हा त्यामागचा उद्देश आहे.’’अमित काळे, पोलीस उपायुक्त,वाहतूक नियंत्रण शाखा,ठाणे शहर१८ युनिटमध्ये होत आहे जनजागृती, ठाणे-डोंबिवलीकरांकडून होत आहे स्वागतवाहतूक नियमांचे पालन करणाºया वाहनचालकांना पोलिसांच्या सांताक्लॉजने यावेळी बक्षीस दिले. तर, ज्यांनी पालन केले नाही, त्यांना सांताक्लॉजच्या उपस्थितीमध्ये पोलिसांकडून लगेच ई-चलनाची दंडात्मक पावती देण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने भरधाव वेगाने वाहन चालविणारे, विनासीटबेल्ट वाहन चालविणारे, सिग्नल तोडणारे आणि विनाहेल्मेट दुचाकी चालविणाºया चालकांचा समावेश होता. ठाणे आयुक्तालयातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व भिवंडीसह १८ युनिटमध्ये १८ सांताक्लॉजच्या माध्यमातून ही जनजागृती करण्यात येणार असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी