शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ठाण्यात अल्पवयीन मोलकरणीवर अत्याचार,  पोलिसांनी केली चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 9:49 PM

एका १७ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करणा-या हरनाम चौहान (२९, रा. आतकोनेश्वर नगर, कळवा) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठाणे : एका १७ वर्षीय मोलकरणीवर अत्याचार करणा-या हरनाम चौहान (२९, रा. आतकोनेश्वर नगर, कळवा) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.घोडबंदर रोडवरील, आनंदनगर येथील ‘फॅकिन बेलेज्जा’ या इमारतीमधील रहिवाशी रघुवीर जव्हेरी यांच्याकडे पिडीत मुलगी घरकाम करते. तर त्यांच्याच पाचपाखाडी येथील कार्यालयात हरनाम हा चालकाचे काम करतो. किरकोळ कामासाठी त्याचे जव्हेरी यांच्या घरी येणे- जाणे असायचे. याचाच गैरफायदा घेऊन जुलै आणि आॅगस्ट २०१७ मध्ये त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर याची कोणाकडे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकीही त्याने तिला दिली. दरम्यानच्या काळात ती गरोदर राहिल्याने तिच्या पालकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी चौकशी केल्यानंतर तिने ही आपबित्ती सांगितली. अखेर याप्रकरणी तिने २७ नोव्हेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याच्याविरुद्ध विनयभंग, लैंगिक अत्याचार करणे तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक एम. के. पोटे हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा