शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

कोपरीतील आनंदनगर चेक नाक्यावर चाकू बाळगणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 7:59 PM

संचारबंदीचा भंग करीत बेकायदेशीरपणे चाकू बाळगून रस्त्यावर फिरणाºया फिरोज नवाज खान उर्फ चिकना (३२) याला रविवारी दुपारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देसंचारबंदीबरोबरच मनाई आदेशाचाही भंगकोपरी पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्यात सुरु असलेल्या संचारबंदीचा भंग करीत बेकायदेशीरपणे चाकू बाळगून रस्त्यावर फिरणा-या फिरोज नवाज खान उर्फ चिकना (३२, रा. मुंब्रा, ठाणे) याला रविवारी दुपारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून साडे पाच इंची चाकूही हस्तगत केला आहे.संपूर्ण ठाणे शहरात लॉकडाऊन तसेच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मनाई आदेश लागू केलेला आहे. त्यामुळे अनेक गुन्हेगारही घराबाहेर न पडल्यामुळे गुन्हेगारीचेही लॉकडाऊन झाल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. मात्र, २९ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई पूर्व द्रूतगती मार्गावर आनंदनगर चेक नाका याठिकाणी संशयास्पदरित्या फिरणा-या फिरोजला नाकाबंदीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर, पोलीस निरीक्षक दत्ता गावडे आणि पोलीस हवालदार सुकलेश्वर बेलदार यांच्या पथकाने पकडले. चौकशीमध्ये त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे हा बटन चाकू मिळाला. त्याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात मनाई आदेशाचा भंग केल्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक