शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

शेतकऱ्यांचे फळे, भाजीपाला ठिकवून ठेवण्यासाठी ठाण्यातील तरूणाचा कृषी प्रकल्प शेतकऱ्याचा हिताचा!

By सुरेश लोखंडे | Updated: October 3, 2023 21:05 IST

शेतकऱ्यांकडे पुरेशा कोल्ड स्टोरेज सुविधा आणि रेफ्रिजरेटेड वाहतूक नसल्यामुळे देशभरात दरवर्षी १३,३०० कोटी रुपयांचे ताजे कृषी उत्पादन वाया जात आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : हवामानाच्या लहरीपणाला, संकटाला ताेंड देउन फळे, भाजीपाला, कांदा आदी शेती मालक पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र विविध संकटाला ताेंड द्यावे लागत आहे. संकटावर मात करून पिकवलेला शेतीतील भाजीपाला जादा दिवस ताजा ठेवता येत नाही. ताे सडून नष्ठ नष्ठ हाेताे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक संकटाला समाेरे जावे लागते. मात्र आता शेतकऱ्याना या संकटाची काळजी करण्याचे कारण नाही. यापुढे त्यांचा माल िकत्येक दिवस त्यांना ताजा ठेवता येणार आहे. त्यासाठी ठाणे येथील रहिवाशी, उच्चशिक्षित साईश्वर सुरेश कोंडे या तरूणासह आणि डॉ. अमृता सिंग यांनी कृषी तंत्र शाेधून काढले आहे.

शेतकऱ्यांकडे पुरेशा कोल्ड स्टोरेज सुविधा आणि रेफ्रिजरेटेड वाहतूक नसल्यामुळे देशभरात दरवर्षी १३,३०० कोटी रुपयांचे ताजे कृषी उत्पादन वाया जात आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी मालाचाही माेठ्याप्रमाणात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. पावसाचा लहरीपणा, त्यानंतरही हाती आलेला शेतीमाल कवडीमाेल भावाने दलालांना द्यावा लागताे. काही माल जास्त दिवस ठेवल्याने सडताे. त्यामुळे शेतकरी आथिर्क विवंचनेत सापउलेला आहे. यावर मात करण्यासाठी, लहान व गरजू शेतकऱ्याला, बागायतदाराला यातून सावरण्यासाठी, त्यांचा आंबा, फणस, भाजीपाला, कारले, भेंडी, केळी, द्राक्ष, अंगुर, पेरू, डालिंब, ड्रेंगन फळ, किवी, संत्री, मोसंबी, चिकु अशा सर्व फळांवर ताजे ठेवण्याचे बहुमूल्या साेलूशन या तरूणांनी शाेधले आहे.

या सोलुन्शन मुळे बळीराजाच्या साठवणीच्या अभावामुळे शेती माल कवडीमाेल भावाने दलालांच्या हवाली करावा लागत आहे. पण आता हा शेतीतील माल खराब होन्याची चिंता दूर झाली आहे. शेतकरी स्वत: त्यांच्या शेतातील फळे ताजी ठेवून त्याला वाटेल तेव्हा ताे बाजारात आणेल, परदेशात नियार्त करले. त्यासाठी शेतकरकयांनी काेंडे व डाॅ. सिंग यांच्या सहवात येउन त्यांच्या सखाेल मार्गदर्शनासह त्यांच्याकडील धडे घेण्याची आपेक्षा काेंडे यांनी लाेकमतकडे व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या ताकदीवर ताे भव्य कार्यशाळा घेउन त्यांचे आथिक पाठबळ वाढवण्याचे तंत्र अवगत करणार आहे. बीएससी केमिस्ट्रीत उच्च शिक्षण घेतलेल्या काेंड यांच्यासह डॉ. अमृता सिंग यांनी सततच्या अभ्यासातून त्यांचा हा प्रकल्प यशस्वी केला आहे. डाेंबिवली येथील वंदेमातरम कॉलेजचे प्रिंन्सीपल डॉ. राजकुमार कोल्हे व शिक्षक घनश्याम शिरसाट यांचे सखाेल मार्गदर्शनातून फळाचे सेल्फ लाईफ वाढवणारा हा प्रकल्प त्यांनी यशस्विरीत्या आमलात आणला आहे.

या प्रकल्पासाठी निमार्ण केलेले सोल्युशन फळांची सेल्फ लाईफ म्हणजे फळावरील साल म्हणजे आवरणाची जीवन मर्यादा वाढवत आहे. कमीत कमी १८-२० दिवसापर्यंत सामान्य खोलीच्या तापमानात फळलाला ठिकुन ठेवता येत आहे. ते सुध्दा फळांमधील पौष्टिक घटक कमी न होऊ देता.हे एका वैज्ञानिकांच्या १० महिन्याच्या अथक मेहतीने व प्रत्यत्नाचे फळ आहे. यामध्ये फळे सोल्युशन मधून बुडवून काढून किंवा स्प्रे करुन फळांवर लावता येते. त्यावर नॅनो आवरण ची निर्मिती करतात . त्यामुळे फळाची जिवन मर्यादा वाढते. संशोधन करुन तयार केलेले सोल्युशन हे मानवी शरीरास व निसर्गास हानीकारक नाही आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रthaneठाणे