शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

झेंडे आणि पोस्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 12:38 AM

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर

ठाणे : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आचारसंहितेचे काटेकारेपणे पालन व्हावे, यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी लावलेले विविध राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे व पोस्टर्स काढण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये ८१८ झेंडे, पोस्टर्स आतापर्यंत काढण्यात आले आहेत.आचारसंहितेबाबत प्रचारादरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर होत नाही ना, याकडे काटेकोर लक्ष ठेवावे तसेच पेड न्यूज समिती, भरारी पथकांनी, बँकांनी अधिक दक्ष राहून आचारसंहितेचा भंग होऊ नये, याची काळजी घेण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षकांनी गुरुवारी दिल्या. नियोजन भवन येथे सकाळी आदर्श आचारसंहितेच्या व निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. या वेळी उपस्थित असलेल्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मतेदेखील जाणून घेण्यात आली.या बैठकीत जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यामध्ये ८१८ झेंडे, पोस्टर्स काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पेड न्यूज प्रकारातून वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाºया बातम्या तसेच मजकूर तातडीने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी पेड न्यूज समितीच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनीदेखील यावर लक्ष ठेवावे, भरारी पथकांनी अधिक दक्ष राहून कार्यवाही करावी, बँकांनी विशेषत: जिल्हा बँकांनी त्यांच्या खात्यात भरण्यात येणाºया मोठ्या रकमा किंवा मोठी रक्कम जर संशयास्पद वाटली, तर लगेच कळवावी, असेही या वेळी निरीक्षकांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांनीदेखील मार्गदर्शन केले. या वेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकारीदेखील उपस्थित होते. जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यांचे संपर्क क्र मांकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.