शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

वागळे इस्टेटमधील किराणा दुकानातून चक्क देशी-विदेशी दारूची विक्र ी: आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 10:39 PM

चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली.

ठळक मुद्देदुकान मालकास अटक२८ हजारांचे मद्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चक्क एका जनरल स्टोअर्स मधून देशी विदेशी मद्याची बेकायदेशीरपणे विक्र ी करणाऱ्या सईद नासिर शेख (३२, आंबेवाडी, वागळे स्टेट, ठाणे) या दुकान मालकास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केल्याची माहिती शुक्रवारी दिली. त्याच्याकडून २८ हजारांचे मद्य जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील वागळे स्टेट परिसरात असलेल्या आंबेवाडी भागात एका जनरल स्टोअर्स मधून मद्याची विक्र ी होत असल्याची माहिती वागळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा मारला. यावेळी दुकानात ४२९ देशी, ११८ विदेशी मद्याच्या तर ३३ बियरच्या बाटल्या आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या सर्व बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी वागळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सईद शेख यास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी