शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात कांबा येथील तरूणाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 18:22 IST

या अपघातात जखमी झालेल्या मोहनला कल्याण येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले

ठळक मुद्दे कांबा गावातील मोहन सुरोशे (३९) हा तरूण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत हे अधिक तपास करत आहेत.

उमेश जाधव

टिटवाळा - कल्याण - मुरबाड या महामार्गावरील पाचवामैल ते वाघेरापाडादरम्यान असणाऱ्य वळणावर मारूती ब्रीझा कार एम एच ०५ एचडी १३५४ व एम एच ०४ एच एन ४८९९ या  दुधाचा ट्रक यात समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. यात कांबा गावातील मोहन सुरोशे (३९) हा तरूण गंभीर जखमी झाला असून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृत मोहन हा मंगळवारी दुपारी १२ वाजता आपल्या ब्रीझा या चारचाकी वाहने मी इगतपुरी, नाशिक येथे जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडला होता. रात्री अकराच्या सुमारास तो परत घरी असताना कल्याण-मुरबाड या महामार्गावरील पाचवामैल ते वाघेरापाडादरम्यान असणाऱ्य वळणावर कल्याणहून येणारा एम एच १४ इएम ९८९६ या दुधाच्या ट्रकने मुरबाडहून येणाऱ्या मोहन सुरोशे यांच्या एम एच ०५ एचडी १३५४ या मारूती ब्रीझा कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मोहन याच्या डोक्याला आता पायाला व छातीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. याच वेळी एम एच ०४ एच एन ४८९९ या कारला देखील धडक दिली आहे. या अपघातात जखमी झालेल्या मोहनला कल्याण येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटने बाबत कांबा गावावर शोककळा पसरली आहे.  दरम्यान दुधाच्या ट्रकचा चालक फरार झाला आहे. टिटवाळा पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परार चालक याने बेजबाबदार व वेगाने वाहन चालवले म्हणून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत हे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूkalyanकल्याणmurbadमुरबाड