शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ५० ठिकाणी होणार ‘आपला दवाखाना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:39 IST

ठामपाचा निर्णय : वार्षिक २८ कोटींचा खर्च अपेक्षित

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यातही महापालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना ही संकल्पना आकार घेत आहे. त्यानुसार पहिल्या दोन दवाखान्यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता शहराच्या विविध भागात एकूण ५० आपला दवाखाना ( ई हेल्थ स्मार्ट क्लिनिक) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभिव्यक्ती स्वारस्यानुसार हे क्लिनिक चालविले जाणार असून त्याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. याशिवाय रक्त तपासणी, शुगर, ईसीजी आदींसारख्या चाचण्यासुद्धा मोफत केल्या जाणार आहेत.

या उपक्रमासाठी होणारा खर्च हा पालिका करणार असल्याने रुग्णांना मोफत उपचाराची संधी, तीही त्यांच्या घराजवळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर वार्षिक २८ कोटींचा बोजा पडणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या ही आजघडीला २६ लाखांच्या घरात आहे. त्यातील ५२ टक्के लोक हे झोपडपट्टी आणि चाळीत वास्तव्यास आहेत. या नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि महापालिकेची २७ आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. परंतु, लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टी अथवा चाळीतील प्रत्येक नागरिकाला पालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी पालिकेने दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार याचा पहिला प्रयोग शिवाजीनगर आणि खारेगाव या भागात केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता संपूर्ण शहरात या स्वरुपाचे ५० दवाखाने सुरू करण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ जूनच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. या प्रस्तावानुसार दवाखाना उभारणीचा खर्च, त्याठिकाणी लागणारी उपकरणे, साहित्य आणि जागा भाड्याने घेणे, हा खर्च संबंधित संस्थेला करावा लागणार आहे.दररोज १०० रुग्णांची होणार तपासणी‘आपला दवाखाना’ सुरू करायचा असेल तर त्याच्या निर्मितीसाठी ४३ लाख ४७ हजार रु पये खर्च अपेक्षित असून हा सर्व खर्च नियुक्त संस्थेमार्फत केला जाणार आहे.या दवाखान्यात येणाºया रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी आणि औषधांचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी महापालिकेवर वर्षाकाठी २८ कोटी २३ लाख ६० हजार इतका भार पडणार आहे.दररोज शंभररु ग्ण तपासणीसाठी येतील, असे ग्राह्य धरून खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल