Zverev is now in the final for the title | झ्वेरेवची आता जेतेपदासाठी अंतिम फेरीत धडक

झ्वेरेवची आता जेतेपदासाठी अंतिम फेरीत धडक

न्यूयॉर्क : दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतर शानदार पुनरागमन करीत अलेक्जेंडर झ्वेरेवने पाब्लो कारेनो बस्टा याला नमवत अमेरिकन ओपन पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. आता जेतेपदासाठी झ्वेरेव आणि थीम यांच्यादरम्यान अंतिम झुंज होईल. जर्मनीचा २३ वर्षीय स्टार झ्वेरेव पहिल्या दोन सेटमध्ये फॉर्मात नसल्याचे दिसले, पण त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत बस्टाचा ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ ने पराभव केला. दुसरीकडे, आॅस्ट्रियाच्या थीमने दानिल मेदवेदेवला ६-२, ७-६, ७-६ असे नमविले.

Web Title: Zverev is now in the final for the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.