शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सुमित नागलला एटीपी चॅलेंजरचे जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 4:21 AM

भारतीय टेनिसपटू सुमित नागलने स्थानिक दावेदार पाकुदो बोगनिसचा थेट सेट््समध्ये पराभव करीत येथे एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले.

ब्युनर्स आयर्स : भारतीयटेनिसपटू सुमित नागलने स्थानिक दावेदार पाकुदो बोगनिसचा थेट सेट््समध्ये पराभव करीत येथे एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले. हरियाणाच्या २२ वर्षीय सातव्या मानांकित नागलने आठव्या मानांकित बोगनिसचा एक तास व ३७ मिनिटांमध्ये ६-४, ६-२ ने पराभव करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.नागलचे कारकिर्दीतील हे दुसरे एटीपी चॅलेंजर जेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१७ मध्ये बेंगळुरू चॅलेंजर स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. क्रीडामंत्री किरेन रिजीजूने नागलचे अभिनंदन करताना टिष्ट्वटर हँडलवर लिहिले की,‘सुमित नागलची चमकदार कामगिरी. एटीपी ब्युनस आयर्स चॅलेंजर्सचे जेतेपद पटकावण्यासाठी त्याचे अभिनंदन करतो. सुमित नागल याने विश्व मानांकनामध्ये अव्वल १३५ मध्ये स्थान मिळवले.’या प्रतिभावान युवा खेळाडूने सोमवारी २६ स्थानांच्या प्रगतीसह कारकिर्दीतील सर्वोत्तम १३५ वे मानांकन मिळवले. नागल गेल्या महिन्यात ग्रँडस्लॅम पदार्पण करताना अमेरिकन ओपनमध्ये पहिल्या फेरीत महान खेळाडू रॉजर फेडररविरुद्ध चमकदार कामगिरी करीत प्रकाशझोतात आला होता.(वृत्तसंस्था)

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारत