शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "राणे चौथ्यांदा पराभूत होतील आणि बारामतीत सुप्रिया सुळे जिंकणार"; संजय राऊतांचा विश्वास
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
4
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
5
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
6
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
7
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
9
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
10
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
11
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
12
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
13
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
14
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
15
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
16
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
17
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
18
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
19
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
20
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...

सिटसिपास ठरला ‘चॅम्पियन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 1:19 AM

शानदार विजयासह सिटसिपासने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी फायनल्स स्पर्धेचे जेतेपद उंचावले

लंडन : ग्रीसच्या स्टीफानोस सिटसिपास याने धमाकेदार खेळ करताना ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिएमला अत्यंत रोमांचक लढतीत नमविले. या शानदार विजयासह सिटसिपासने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी फायनल्स स्पर्धेचे जेतेपद उंचावले.अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात २१ वर्षीय सिटसिपासने थिएमचे कडवे आव्हान ६-७, ६-२, ७-६ असे परतावले. यासह सिटसिपास आॅस्टेÑलियाच्या लेटन ह्युइटनंतरचा सर्वात युवा टेनिसपटू ठरला. यंदाच्या मोसमात सिटसिपासने तिसरे जेतेपद पटकावले. याआधी त्याने मिलान येथे नेक्स्ट जेन एटीपी फायनल्स स्पर्धाही जिंकली होती. (वृत्तसंस्था)स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिटसिपासने सहा वेळचा विजेता दिग्गज रॉजर फेडररला सरळ दोन सेटमध्ये नमवत दिमाखात अंतिम फेरी गाठली होती. येथे त्याची लढत थिएमविरुद्ध होती.अंतिम सामन्यात दोघांनी तोडीस तोड खेळ करत सामन्यात कमालीचे रंग भरले. पहिला सेट गमावल्यानंतर सिटसिपास दबाखाली होता. मात्र त्याने लवकरच स्वत:ला सावरत सलग दोन सेट जिंकत दिमाखात बाजी मारली.