एका शूटसाठी सेरेना झाली टॉपलेस... व्हिडीओ झाला वायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 18:21 IST2018-09-30T18:20:29+5:302018-09-30T18:21:48+5:30

काही दिवसांपूर्वीच तिने टेनिस कोर्टवर पंचांशी हुज्जत घातली होती. त्यावेळी सेरेनाच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती.

Serena was topless during shoot ... Video became viral | एका शूटसाठी सेरेना झाली टॉपलेस... व्हिडीओ झाला वायरल

एका शूटसाठी सेरेना झाली टॉपलेस... व्हिडीओ झाला वायरल

ठळक मुद्देआतातर टॉपलेस झालेला सेरेनाचा व्हिडीओ वायरल झाला असून त्याची चर्चा रंगत आहे.

नवी दिल्ली : अमेरिकेची जगविख्यात महिला टेनिसपटूसेरेना विल्यम्स ही बऱ्याचदा वादांमध्ये अडकली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने टेनिस कोर्टवर पंचांशी हुज्जत घातली होती. त्यावेळी सेरेनाच्या नावाची चांगलीच चर्चा झाली होती. आतातर टॉपलेस झालेला सेरेनाचा व्हिडीओ वायरल झाला असून त्याची चर्चा रंगत आहे.

सेरेनाने एका गाण्याचा व्हिडीओ शूट केला आहे. या गाण्याच्या व्हिडीओसाठी सेरेना टॉपलेस झाली आहे. आपलं शरीर तिने फक्त आपल्या हातांनी झाकलं आहे.

सेरेनाने टॉपलेस होऊन गाणं शूट करण्याचा निर्णय स्तन कर्करोगाच्या जागरूकतेसाठी केले आहे. ब्रेस्ट कॅन्सर नेटवर्क ऑस्ट्रेलियासाठी सेरेनाने 'आय टच मायसेल्फ' हे गाणं शूट केलं असून ते जगभरात चांगलेच प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: Serena was topless during shoot ... Video became viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.