शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

''रॉजर फेडररचा विश्वविक्रम गाठण्याचा विचार नाही''

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 3:50 AM

‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’

पर्थ : ‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’ असे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने स्पष्ट केले.स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररच्या सर्वाधिक २० ग्रॅँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यासाठी नदालला फक्त एका जेतेपदाची गरज आहे. याबाबत राफा म्हणाला, ‘केवळ चांगल्याप्रकारे टेनिस खेळणे हेच सध्या माझे लक्ष्य आहे. मी या खेळाचा आंनद घेतोय. ज्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होतो त्यामध्ये चांगली कामगिरी करणयाचा माझा निर्धार असतो.’ मात्र असे असले, तरी नदाल या कामगिरीला फारसे महत्त्व देत नाही.याविषयी राफेल नदाल म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विश्वविक्रमाचा कोणताही विचार करत नाही. मी केवळ खेळाचा आणि स्पर्धेचा आनंद घेऊ इच्छितो. कारण असे झाल्यास मी चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरतो.’>नदालकडे नव्या विश्वविक्रमाची संधीसर्वाधिक ग्रँडस्मॅम विजेत्यांच्या यादीत फेडरर २००९ सालापासून अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यावेळी, त्याने दिग्गज पीट सँप्रासच्या १४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडला होता. विशेष म्हणजे जर, आॅस्टेÑलिया ओपन जिंकण्यात नदाल यशस्वी ठरला, तर यानंतर होणाºया आपल्या आवडत्या फ्रेंच ओपनमध्ये बाजी मारुन नदाल नवा विश्वविक्रम रचू शकतो. सध्या सुरु असलेल्या एटीपी कप टेनिस स्पर्धेत बुधवारी नदालला एटीपी स्टीफन एडबर्ग खिलाडूवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदाल