पुन्हा एकदा, तब्बल सहाव्यांदा, युएस ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर विरुध्द राफेल नदाल हा 'फेडाल' नावाने ओळखला जाणारा बहुप्रतिक्षित सामना अगदी थोडक्यात हुकला. ...
सातवेळेची ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिने बुधवारी वयाच्या ३७ व्या वर्षी यूएस ओपन टेनिसच्या उपांत्यपूर्व सामन्यात दोन वेळची विम्बल्डन चॅम्पियन पेट्रा क्वितोव्हा हिच्यावर ६-३, ३-६, ७-६ असा विजय नोंदविला. ...
जुआन मार्टिन डेल पोत्रोने दोन सेट गमावल्यानंतर पाच सेट््सच्या मॅरेथॉन लढतीत डोमिनिक थियेमचा पराभव केला आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ...
सलग दोन सामन्यांत पाच सेटपर्यंत झुंजावे लागल्यानंतर दिग्गज रॉजर फेडररने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना यूएस ओपनच्या तिसºया फेरीत सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवत आगेकूच केली. ...
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या घरी नन्ह्या परीचं आगमन झाले आहे. नोव्हाक जोकोवीच आणि येलेना जोकोवीच दाम्पत्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...