लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

Sania Mirza Retire: अखेर सानिया मिर्झाने घोषणा केली; दुबईत शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप खेळणार - Marathi News | Sania Mirza Retire: Finally Sania Mirza Announces retirement; The last tennis championship will be played in Dubai | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अखेर सानिया मिर्झाने घोषणा केली; दुबईत शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप खेळणार

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत काडीमोडच्या कथित अफवांमध्ये भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने मोठी घोषणा केली आहे. ...

Shoaib Malik: सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकनं सोडले मौन, म्हणाला, "याचं उत्तर..." - Marathi News | Shoaib Malik has finally commented on his divorce with Sania Mirza and expressed his displeasure with the media | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सानियासोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएबनं सोडले मौन, म्हणाला, "याचं उत्तर..."

Shoaib Malik and Sania Mirza Divorce: शोएब मलिक आणि सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे बऱ्याच काळापासून वेगळे राहत आहेत आणि त्यांच्यातील अंतर घटस्फोटात बदलले आहे. ...

सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे दुबईत आहे आलिशान घर, पाहा INSIDE PHOTOS - Marathi News | Sania Mirza and Shoaib Malik have a luxurious house in Dubai, see Inside photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचे दुबईत आहे आलिशान घर, पाहा INSIDE PHOTOS

Sania Mirza Shoaib Malik Dubai Home: सानिया मिर्झा मागील 10 वर्षांहून अधिक काळापासून दुबईत राहत आहे. सानिया मिर्झाने 2010मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न केले होते. ...

Sania Mirza-Shoaib Malik : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली... - Marathi News | sania mirza divorce with shoaib malik picture cleared from instagram post sania | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाची भावनिक पोस्ट; म्हणाली...

Sania Mirza-Shoaib Malik : सानियाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे घटस्फोटाच्या बातम्यांना अधिक हवा मिळाली आहे. ...

राफेल नदाल एटीपी फायनल्समधून बाद, पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले - Marathi News | Rafael Nadal knocked out of ATP Finals, once again shattered the dream of the title | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :राफेल नदाल एटीपी फायनल्समधून बाद, पुन्हा एकदा जेतेपदाचे स्वप्न भंगले

Rafael Nadal : स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने २२ ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावून टेनिसविश्वात अढळ स्थान प्राप्त केले. मात्र, त्याला कारकिर्दीत कधीही एटीपी फायनल्स स्पर्धा जिंकला आली नाही. ...

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनी ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह', क्रिकेटनंतर टेनिसमध्येही पटकावला किताब! - Marathi News | MS Dhoni won the men's doubles trophy with local tennis player Sumeet Kumar Bajaj at a tournament in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी ट्रॉफी जिंकणारा 'बादशाह', क्रिकेटनंतर टेनिसमध्येही पटकावला किताब!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या खूप चर्चेत आहे. ...

Rafael Nadal: टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न - Marathi News | Tennis superstar Rafael Nadal, wife Mery Perello become parents to baby boy | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेनिसचा बापमाणूस खऱ्या आयुष्यात पहिल्यांदाच 'बाप' बनला; राफेल नदालला पूत्ररत्न

राफेलला मुलगा झाल्याचे वृत्त स्पेनच्या सर्वच महत्वाच्या प्रसार माध्यमांनी दिले असले तरी राफेलच्या जनसंपर्क कार्यालयाने यावर काही माहिती देण्यास नकार दिला आहे. ...

Tennis Players Fight Video: टेनिस कोर्टवर तुफान राडा! शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुक्की अन् बरंच काही... - Marathi News | Tennis players fight on court corentin moutet vs adrian andreev dorleans tournament Abusing fighting pushing everything watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: टेनिस कोर्टवर राडा! शिवीगाळ, हाणामारी, धक्काबुक्की अन् बरंच काही...

प्रकरण इतकं वाढलं की अंपायरला खाली उतरून भांडण सोडवायला मध्ये पडावं लागलं ...

Roger Federer Retirement: 'राजा' रिटायर होतोय; टेनिस सम्राट रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा - Marathi News | Tennis Legend Roger Federer Announces Retirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राजा' रिटायर होतोय; टेनिस सम्राट रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा

२० ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणाऱ्या फेडररने जाहीर केला मोठा निर्णय ...