खेळाडूंचे वय पडताळणीसाठी अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) तीन सदस्यीत समिती नेमली आहे. पण यासाठी साक्ष जुळविण्याचे काम मात्र तक्रारकर्त्यांना करावे लागेल. ...
राष्ट्रीय चॅम्पियन सायना नेहवाल आणि एच. एस. प्रणॉय मंगळवारपासून प्रारंभ होत असलेल्या चायन ओपन सुपर सीरिज प्रीमिअर स्पर्धेत जेतेपद पटकावत दुबई सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्रता मिळवण्यास उत्सुक आहेत. ...
भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएंडर पेस याने पूरव राजाच्या सोबतीने खेळताना जेम्स कारेतानी-जॉन पॅट्रिक यांचा पराभव करताना नोक्साविले चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेचे जेतेपद उंचावले. ...
लिएंडर पेस आणि पुरव राजा यांनी अमेरिकेत एटीपी नाक्सविले चँलेंजर स्पर्धेच्या पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे. पेस आणि राजा या अग्रमानांकित जोडीने ७५ हजार डॉलर पारितोषिकाच्या हार्डकोर्ट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रुआन रोएलोफ्स आणि जो सेलिसबरी या जोड ...
एटीपी वर्ल्ड टूर टेनिसची अंतिम फेरी राफेल नदाल व रॉजर फेडरर या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये होऊ शकते. मात्र यात नदालची तंदुरुस्ती हाच मोठा अडथळा ठरु शकतो असे आयोजकांना वाटते. ...
मला आश्चर्य वाटते की, आयोजकांनी इतक्या कमी वेळेत माझ्यासाठी स्कर्टची व्यवस्था कशी काय केली. ज्यावेळी मी स्कर्ट काढला तेव्हा मी बिनाकपड्यांचा असल्याचे भासले. ...
कोणतेही ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेतेपद नावावर नसताना जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी पोहचलेल्या आणि वर्षअखेरपर्यंत आपले ‘नंबर वन’ पद सुरक्षित केलेल्या रूमानियाच्या सिमोना हालेपला टेनिस जगतातील काहींनी टिकेचे लक्ष्य केले आहे. ...