जगातील नंबर वन टेनिसपटू रुमानियाची सिमोना हालेप हिला आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शनिवारी खºया अर्थाने ‘नंबर वन’ सारखा खेळ करून दाखवावा लागला. अमेरिकेच्या लॉरेन डेव्हिसने तिला विजयासाठी तब्बल पावणेचार तास झुंजायला भाग पाडले. ...
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...
गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला. ...