स्टार खेळाडू राफेल नदाल आणि नोवाक जोकोविच स्पर्धेबाहेर पडले. आता संपूर्ण टेनिस जगताचे लक्ष असेल ते रॉजर फेडररवर. स्वित्झर्लंडच्या या महान खेळाडूची पावले २०व्या ग्रॅण्डस्लॅमकडे वळत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आता फेडररचा सा ...
गतविजेत्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमधील विजयी घोडदौड कायम राखत स्पर्धेच्या उपांत्या फेरीत प्रवेश केला. बुधवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत फेडररने थॉमस बर्डिचवर ७-६(१), ६-३, ६-४ अशा फरकाने मात केली. ...
जागतिक मानांकनात तिस-या क्रमांकावर असलेला ग्रिगोर दिमित्रोव आणि महिलांमध्ये चौथ्या क्रमांकावरील एलिना स्वेतलाना या दिग्गज खेळाडूंना मंगळवारी जबर धक्का बसला. या दोघांनाही बिगरमानांकित खेळाडूंकडून पराभूत व्हावे लागले. दिमित्रोवला इंग्लंडच्या काइल एडमंड ...
खेळाने आरोग्य सुदृढ होते, मन प्रसन्न राहते. त्यामुळे विजीगिषू वृत्ती, संघटन, संपर्क, मैत्री यासारखे गुण वाढीस लागतात. त्यातही विशेषकरुन मैदानी खेळांमुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. तर इनडोअर असलेल्या खेळांमुळे एकाग्रता, चिंतन आणि मनन हे गुण वाढीस ...
स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्ट्झमनचा पराभव केला. मात्र या विजयासाठी त्याला चांगलीच झुंज द्यावी लागली. राफाची झुंज यशस्वी ठरली. या विजयाबरोबरच त्याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फे ...
गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रावर झालेल्या आॅल इंडिया टॅलेंट सीरीज १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत औरंगाबादच्या अथर्व शिंदे याने विजेतेपद पटकावले. पुण्याच्या वेद पवार याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
अनुभवी लिएंडर पेस आणि पूरव राजा यांनी पाचव्या मानांकित ब्रुनो सोरेस आणि जॅमी मरे यांना पराभूत करत आॅस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी गटात तिस-या फेरीत प्रवेश केला आहे. ...