लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

युकी एटीपी रँकिंगमध्ये १0१ व्या स्थानावर - Marathi News | Yuki is ranked 101 in the ATP ranking | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :युकी एटीपी रँकिंगमध्ये १0१ व्या स्थानावर

भारताचा अव्वल एकेरीतील खेळाडू युकी भांबरी याला ताज्या एटीपी एकेरी रँकिंगमध्ये ११ स्थानांचा फायदा झाला असून, तो १०१ स्थानावर पोहोचला आहे. ...

शौर्य, सियाने जिंकली राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा - Marathi News | Shaurya, Sian win state ranking tennis competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शौर्य, सियाने जिंकली राज्य रँकिंग टेनिस स्पर्धा

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस केंद्रात रविवारी झालेल्या १0 वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय रँकिंग टेनिस स्पर्धेत मुंबईच्या शौर्य शर्माने विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात पुण्याची सिया प्रसाद हिने अजिंक्यपद मिळवले. मुंबईचा विव्हान ...

ना उम्र की सीमा हो...! ३६ व्या वर्षातही रॉजर फेडरर नंबर वन स्थानी - Marathi News | No age limit ...! Roger Federer is ranked number one in 36 years | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ना उम्र की सीमा हो...! ३६ व्या वर्षातही रॉजर फेडरर नंबर वन स्थानी

नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा किताब पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने युवा खेळाडूंनाही लाजवेल, असे यश मिळवले होते. या यशाचा आनंद अजूनही संपलेला नाही. फेडररने पुन्हा कमाल केली. त्याच्यासाठी वय हे केवळ आकडे आहेत. ...

रॉजर फेडररचा 'एक नंबरी' पराक्रम; प्रेक्षकांनी दिलं 'स्टँडिंग ओव्हेशन' - Marathi News | Roger Federer's 'One Number' feat; 'Standing Ovation' by the audience | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :रॉजर फेडररचा 'एक नंबरी' पराक्रम; प्रेक्षकांनी दिलं 'स्टँडिंग ओव्हेशन'

गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावून २०व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या टेनिस सम्राट रॉजर फेडररनं आणखी एक पराक्रम गाजवला आहे. 36 वर्षं १९५ दिवस वयाचा फेडरर काल पुन्हा जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी विराजमान झाला. ...

स्विस स्टार रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत, रॉबिन हासे याच्याशी होणार लढत​​​​​​​ - Marathi News | Swiss star Roger Federer is going to face the quarter-finals, Robin Haase | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :स्विस स्टार रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत, रॉबिन हासे याच्याशी होणार लढत​​​​​​​

स्विस स्टार रॉजर फेडररने जर्मनीच्या फिलीप कोलश्रेबर याचा ७-६, ७-५ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत त्याची गाठ हॉलंडच्या रॉबिन हासे याच्याशी पडणार आहे. ...

आशियाई विजेत्यास थेट आॅलिम्पिक प्रवेश; जकार्ता येथे होणारी स्पर्धा सुवर्णसंधी - Marathi News | Olympic entrance to the Asian championship; Gold medal in Jakarta | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :आशियाई विजेत्यास थेट आॅलिम्पिक प्रवेश; जकार्ता येथे होणारी स्पर्धा सुवर्णसंधी

जकार्ता येथे होणा-या आशियाई स्पर्धेद्वारे पुरुष आणि महिला एकेरीतील टेनिस खेळाडूंना २0२0 टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. ...

...तर अशी कामगिरी करणारा फेडरर ठरणार सर्वात वयोवृद्ध खेळाडू - Marathi News | Roger Federer will be the oldest player to do so | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :...तर अशी कामगिरी करणारा फेडरर ठरणार सर्वात वयोवृद्ध खेळाडू

नुकताच आॅस्ट्रेलियन ओपनचा ताज पटकाविणा-या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नजरा आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविण्याकडे आहेत. फेडररने अग्रस्थान मिळवल्यास तो अशी कामगिरी करणारा सर्वात वयोवृद्ध खेळाडू ठरेल. ...

फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा; युवा खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित - Marathi News | Federer's performance is encouraging - Sania Mirza; Affected by the performance of young players | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :फेडरेशन चषकातील कामगिरी उत्साहवर्धक - सानिया मिर्झा; युवा खेळाडूंच्या कामगिरीने प्रभावित

अंकिता रैनाच्या बळावर फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत भारताने फार चांगली कामगिरी केली ही कामगिरी उत्साहवर्धक होती असे नमूद करीत टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने भारतीय संघ मात्र पुढील फेरी गाठण्याचा हकदार होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

युकी भांब्रीचा विजयी सलामीचा निर्धार - Marathi News |  Yukiji Bhambri's decisive opening | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :युकी भांब्रीचा विजयी सलामीचा निर्धार

चेन्नई ओपन एटीपी चॅलेंजरच्या एकेरीच्या मुख्य ड्रॉमध्ये एकूण १३ भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेला एसडीएटी स्टेडियम येथे सोमवारपासून सुरुवात होईल. ...