सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने दुखापतीतून सावरल्यानंतर, जबरदस्त पुनरागमन करताना पुन्हा एकदा इतिहास रचला. जोकोविचने जबरदस्त कामगिरी करताना, तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले. ...
भारताला टेनिसच्या विश्व एलिट गटात स्पर्धा करायची झाल्यास एकेरीत आणखी चांगले खेळाडू तयार होण्याची गरज असल्याचे मत महान टेनिसपटू विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे. ...
जागतिक टेनिसमधील माजी अव्वल खेळाडू कॅरोलिना प्लिस्कोवाने नवी टेनिस सम्राज्ञी अमेरिकेन ओपन चॅम्पियन नाओमी ओसाका हिला सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का देत टोकियो पॅन पॅसिफिक ओपनचे जेतेपद पटकविले. ...