लाईव्ह न्यूज :

Tennis (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर - Marathi News | Novak Djokovic disqualified from US Open after hitting ball on Lines Woman | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :लाईन्सवुमनसोबतचे गैरवर्तन नडले, नोव्हाक जोकोविक अमेरिकन ओपनमधून बाहेर

US Open 2020 : जोकोविकने झाल्याप्रकाराबाबत इन्स्टाग्रामवरून खेद व्यक्त केला आहे. तसेच ही घटना दु:खद आणि चुकीची असल्याचे मत त्याने व्यक्त केले आहे. ...

यूएस ओपन टेनिस : सेरेनाचा सहज विजय, मरे, दिमित्रोव्ह पराभूत - Marathi News | US Open tennis: Serena easily wins, Murray, Dimitrov loses | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन टेनिस : सेरेनाचा सहज विजय, मरे, दिमित्रोव्ह पराभूत

आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला ...

यूएस ओपन टेनिस : जोकोव्हिचचा संघर्षपूर्ण विजय - Marathi News | US Open tennis: Djokovic's hard-fought victory | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :यूएस ओपन टेनिस : जोकोव्हिचचा संघर्षपूर्ण विजय

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू जोकोव्हिचने काईल एडमंडचा ६-७(५), ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. पहिला सेट एक तासापेक्षा अधिक काळ रंगला. ...

भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्था नाही- सुमित नागल - Marathi News | There is no concrete system in Indian tennis - Sumit Nagal | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :भारतीय टेनिसमध्ये ठोस व्यवस्था नाही- सुमित नागल

आपले अनेक खेळाडू या खेळामध्ये सातत्याने खेळत आहे, आपल्याकडे गुणवत्ता आहे. ...

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत - Marathi News | 2020 US Open: Djokovic, Osaka in the second round | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : जोकोविच, ओसाका दुसऱ्या फेरीत

2020 US Open : जगातील पहिल्या क्रमांकाचा सर्बियाचा खेळाडू असलेला जोकोविच १८ ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. त्याने युएस ओपनच्या पहिल्या फेरीत दामिर दाजुमहर याचा ६-१, ६-४आणि ६-१ ने सहज पराभव केला. ...

जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी - Marathi News | Djokovic's 35th Masters book equals Nadal's record | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. ...

टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल - Marathi News | Rooftop Tennis Recreated! Roger Federer Joins Viral Sensations Vittoria and Carola | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :टेरेस टेनिस खेळणाऱ्या 'त्या' दोन मुलींना रॉजर फेडररकडून स्पेशल गिफ्ट; हा Video तुम्हाला नक्की आवडेल

रेसवर टेनिस खेळतानाचा व्हिडीओ फेसबुकवर 1.3 मिलियन लोकांनी पाहिला ...

Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द! - Marathi News | All seven WTA tournaments that were scheduled in China on WTA’s 2020 provisional calendar will not be held  | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :Breaking : क्रीडा विश्वाकडून चीनला मोठा दणका; सर्व स्पर्धा केल्या रद्द!

क्रीडा विश्वानेही चीनला मोठा दणका दिला आहे. ...

विम्बल्डन रद्द, तरी खेळाडूंना मिळणार बक्षिसांची रक्कम! - Marathi News | Wimbledon canceled, but players will get prize money! | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :विम्बल्डन रद्द, तरी खेळाडूंना मिळणार बक्षिसांची रक्कम!

मुख्य स्पर्धेत खेळणाऱ्या २५६ खेळाडूंना प्रत्येकी २५ हजार पौंड मिळणार आहेत. पात्रता स्पर्धेत सहभागी होणाºया २२४ खेळाडूंना १२,५०० पौंड मिळणार आहेत. ...