शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

French Open: नदाल, जोकोविच यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 7:09 AM

नदालने रोलाँड गॅरोमध्ये सलग २६ वा विजय मिळविताना पोपिरिनचा ६-३, ६-२, ७-६(३) असा पराभव केला.

पॅरिस : लाल मातीचा बादशहf आणि विक्रमी १३ वेळा जेतेपद पटकावलेल्या स्पेनच्या राफेल नदालने फ्रेंच ओपन स्पर्धेत अपेक्षित विजयी सलामी देताना ऑस्ट्रेलियाच्या २१ वर्षीय अ‍ॅलेक्सी पोपिरिन याला नमवले. दुसरीकडे, जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविच यानेही विजयी सुरुवात करताना अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेन याचा पराभव केला.नदालने रोलाँड गॅरोमध्ये सलग २६ वा विजय मिळविताना पोपिरिनचा ६-३, ६-२, ७-६(३) असा पराभव केला. नदाल १४ व्या फ्रेंच ओपन जेतेपदाच्या प्रयत्नात असून, यामध्ये यशस्वी ठरल्यास नदाल दिग्गज रॉजर फेडररला मागे टाकून सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकेल. दोन सेट सहजपणे जिंकून आघाडी मिळविल्यानंतर नदाल तिसऱ्या सेटमध्ये २-५ असा पिछाडीवर पडला होता. मात्र, त्याने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना टायब्रेकमध्ये बाजी मारली. त्याचवेळी, जोकोविचनेही आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. 

टॅग्स :Rafael Nadalराफेल नदालNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच