शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

अमेरिकन ओपन : आॅल विल्यम्स लढतीत सेरेना विजयी, राफेल नदाल चौथ्या फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 2:01 AM

सेरेना विल्यम्सने शनिवारी आपली मोठी बहीण व्हिनस हिला यूएस ओपनच्या सामन्यात पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात राफेल नदाल याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.

न्यूयॉर्क : सेरेना विल्यम्सने शनिवारी आपली मोठी बहीण व्हिनस हिला यूएस ओपनच्या सामन्यात पराभूत करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुषांच्या गटात राफेल नदाल याने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.सेरेनाने व्हिनस विरोधातील ३० व्या सामन्यात ६-१, ६-२ असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सेरेनाला काईया कानेपी हिच्यासोबत लढायचे आहे. पहिल्या फेरीत जागतिक रँकिंगमध्ये नंबर वन असलेल्या सिमोना हालेपला पराभूत करणाऱ्या कानेपी हिने स्वीडनच्या रेबेका पीटरसनला ६-३, ७-६ (७-३) असे पराभूत केले. पुरुष गटात राफेल नदालने रशियाच्या कारेन खाचनोवविरोधात विजय मिळवला. अव्वल मानांकित नदालला २२ वर्षांच्या खाचनोववर विजय मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. चार तास २३ मिनिटे चाललेल्या या सामन्यात ५-७, ७-५, ७-६ (९-७),७-६ (७-३) असा विजय मिळवला.पुनरागमनानंतरचा हा तिचा सर्वोत्तम विजय ठरला. पुनरागमन केल्यापासून हा माझा सर्वोत्तम विजय आहे. मला वाटते की, मी आतापर्यंतचा सर्वांत चांगला सामना खेळले. - सेरेना

टॅग्स :serena williamsसेरेना विल्यम्सTennisटेनिस