शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Xiaomi चा 'दमदार स्मार्टफोन' आज लाँच होणार, 5000mAh ची बॅटरी मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:16 IST

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आज नवा 'दमदार स्मार्टफोन' लाँच करणार आहे.

ठळक मुद्देचीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आज नवा 'दमदार स्मार्टफोन' लाँच करणार आहे. शाओमीने या नव्या फोनला 'देश का दमदार स्मार्टफोन' असं टायटल दिलं आहे.फोनमध्ये शानदार कॅमेऱ्यासोबतच 5000mAh ची बॅटरी असल्याची माहिती मिळत आहे. 

नवी दिल्ली - चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आज नवा 'दमदार स्मार्टफोन' लाँच करणार आहे. कंपनीने अद्याप या फोनचं नाव सांगितलं नसलं तरी गेल्या आठवड्यात एक टीझर जाहीर केला होता. यामध्ये या दमदार स्मार्टफोनमधील फीचरची माहिती मिळते. तसेच शाओमीने या नव्या फोनला 'देश का दमदार स्मार्टफोन' असं टायटल दिलं आहे. या फोनमध्ये शानदार कॅमेऱ्यासोबतच 5000mAh ची बॅटरी असल्याची माहिती मिळत आहे. 

रेडमी 8A चा अपग्रेडेड व्हर्जन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनमध्ये रेडमी 8A सारखेच काही फीचर्स असणार आहेत. तसेच फोनमध्ये चांगल्या परफॉर्मेन्ससाठी मीडियाटेक हीलियो जी70 एसओसीचा सपोर्ट देण्यात आला आहे. नवा फोन रिअलमी सी 3 ला टक्कर देऊ शकतो. या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती ही स्मार्टफोन लाँच झाल्यावरच मिळणार आहे. शाओमीच्या या फोनबाबत ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. Xiaomi चे फोन भारतात सर्वाधिक विकले गेले आहेत. शाओमीने Mi Super Sale चे आयोजन केलं आहे. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. शाओमीने आपल्या युजर्ससाठी दमदार ऑफर्स आणल्या आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A सह अनेक स्मार्टफोनवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 

शाओमी रेडमी 8 ए या फोनवर Mi Super Sale मध्ये तब्बल 2000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. 7,999 रुपयांऐवजी 6,499 रुपयांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच कार्डचा वापर केल्यास ग्राहकांनी आणखी सूट मिळणार आहे. खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. या फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसाठी 6,999 रुपये (एमआरपी 8, 999) मोजावे लागणार आहेत. 

Redmi Note 7 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 8, Redmi K20 Pro, Redmi Go, Redmi Y3, Redmi Note 7S, Redmi 7 या फोन्सवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. तसेच 2000 ते 6000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. गॅजेट्सवर भन्नाट ऑफर्स देण्यात आल्या आहेत. रेडमी वाय 3 वर 4000 पर्यंत सूट देण्यात आली आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 7, 999 रुपयांना (एमआरपी - 11, 999) मिळत आहे. तसेच रेडमी 8 ए सारखंच फोनच्या खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

Mi Super Sale 2020 : Redmi 8A सह 'या' स्मार्टफोन्सवर दमदार ऑफर्स

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

China Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

Facebook वरून डिलीट करा ब्राऊजिंग हिस्ट्री; कसं ते जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: आप सत्ता राखणार, हॅट्ट्रिकही मारणार; पण...

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Election Result 2020 : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?

Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

 

टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान