शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 16:54 IST

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं.

ठळक मुद्देसध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं.

Xiaomi आणि Realme या दोन कंपन्यांच्या स्मार्टफोन्सलाभारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु या दोन कंपन्या ऑफर्सवरून ट्विटरवर एकमेकांशी भिडल्याचं दिसून आलं. १८ ऑगस्ट रोजी शाओमी-रिअलमी बिझनेस डायरेक्टर स्नेहा तेनवाला (Sneha Tainwala) यांनी एक ट्वीट करत Xiaomi च्या Mi Fan Festival ला कॉपी केल्याचा आरोप केला. तसंच यावरून त्यांची खिल्लीही उडवली. याचं उत्तर देत रिअलमीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर यांनी त्यांना तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिला.

स्नेहा तेनवाला यांनी रिअलमी इंडिया आणि युरोपचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव सेठ यांना टॅग करत एक ट्वीट लिहिलं. "शाओमीच्या फॅन फेस्टिव्हलची किती नक्कल करणार," असं त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर त्यांनी यापुढे ROFL ईमोजीसोबत टोलाही लगावला. तसंच तुम्हाला आम्ही इव्हेंट पेजचं मॉकही पाठवू शकतो, यामुळे रिअलमीच्या टीमचा थोडा वेळ वाचेल असंही त्या म्हणाल्या.रिअलमीकडूनही उत्तर या ट्वीटला रिअलमी इंजिया आणि युरोपते चीफ मार्केटिंग ऑफिसर फ्रान्सिस वाँग यांनी उत्तर दिलं. तसंच एका चांगल्या ब्राँडचा डायरेक्टर असं ट्वीट करेल यावर आपल्याला विश्वास बसत नाही, असंही ते म्हणाले. "ही वेळ सर्वांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्याची आहे. दोन्ही कंपन्यांनी आपलं तोंड बंद ठेवलं पाहिजे आणि उत्तर देण्याची जबाबदारी प्रोडक्ट्सवर सोडली पाहिजे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :xiaomiशाओमीrealmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनIndiaभारतTwitterट्विटर