शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असू शकतो Xiaomi Mi 12; दोन व्हर्जनसह होणार सादर 

By सिद्धेश जाधव | Updated: July 15, 2021 19:42 IST

Xiaomi Mi 12 specs: Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल. Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे.

स्मार्टफोन चिपसेट बनवणारी कंपनी Qualcomm ने गेल्या आठवड्यात नेक्स्ट जेनेरेशन फ्लॅगशिप चिपसेटची माहिती दिली होती. कोडनेम sm8450 सह येणारा हा दमदार चिपसेट बाजारात Snapdragon 895 नावाने पदार्पण करू शकतो. कंपनी हा चिपसेट यावर्षी डिसेंबरमध्ये लाँच करू शकते. Snapdragon 895 चिपसेटसह येणारा सर्वात पहिला स्मार्टफोन Xiaomi Mi 12 असेल, असा दावा याआधी आलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. परंतु आता Xiaomi Mi 12 स्मार्टफोनची अजून स्पष्ट माहिती समोर आली आहे.  

प्रसिद्ध टिपस्टर Digital Chat Station ने सांगितले आहे कि, Xiaomi Mi 12 स्मार्टफोनचे कोडनेम 2201122C आहे आणि मॉडेल नंबर L2C आहे. तसेच हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या आगामी SM8450 चिपसेट (Snapdragon 895 SoC) सह सादर केला जाऊ शकतो. शाओमीचा हा स्मार्टफोन दोन व्हर्जन: Xiaomi Mi 12आणि Xiaomi Mi 12 Pro व्हर्जनमध्ये सादर केला जाऊ शकतो, अशी माहिती देखील समोर आली आहे.  

Xiaomi Mi 12 आणि Xiaomi Mi 12 Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये दमदार स्पेसिफिकेशन्स मिळू शकतात. हे दोन्ही फ्लॅगशिप शाओमी फोन Snapdragon 895 प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात. या फोनमध्ये 120W सुपर फास्ट चार्जिंग मिळू शकते. तसेच या फोन्समध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो, असे देखील याआधी सांगण्यात आले आहे. शाओमीच्या Mi 12 सीरिजमध्ये LTPO अडॅप्टिव रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. हा रिफ्रेश रेट 1Hz ते 120Hz दरम्यान अ‍ॅडजेस्ट केला जाऊ शकतो. 

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड