शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सॲप, फेसबुक बंद का झाले होते?; सोशल मीडियाला लागला होता मेगा ब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 06:52 IST

बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अर्थात बीजीपी इंटरनेटवरील सर्व नेटवर्कला एकमेकांना जोडण्याचे काम करत असते.

सोमवारी रात्रीपासून फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्राम हे तिन्ही सोशल मीडिया जवळपास सहा तास ठप्प होते. अनेकांना आपले व्हॉट्सॲप चालत का नाही, इतरांचे चालते का, असा प्रश्न पडत होता. अनेकांनी एकमेकांना फोन करूनही विचारले. हीच चर्चा इतर सोशल मीडियावरही होती. आता नेमके कारणही पुढे आले आहे... जाणून घेऊ... सोशल मीडियाला हा मेगा ब्लॉक का लागला...

बीजीपी काय असते?बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल अर्थात बीजीपी इंटरनेटवरील सर्व नेटवर्कला एकमेकांना जोडण्याचे काम करत असते.जेव्हा आपण एखादी वेबसाइट सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ती लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी बीजीपीद्वारे त्याचा सर्वांत जवळचा मार्ग शोधला जातो. बीजीपीमध्येच बिघाड झाल्याने फेसबुकच्या सर्व्हरला नेटवर्कचा मार्ग मिळाला नाही आणि त्यामुळे सगळेच ठप्प झाले.

कारण काय?तज्ज्ञांच्या मते बॉर्डर गेटवे प्रोटोकॉलमुळे (बीजीपी) हा सगळा घोळ झाला.

बिघाड झाला कशामुळे?काही दिवसांपूर्वी फेसबुकने काही बदल केले होते, त्यामुळे फेसबुकचे डीएनएस सर्व्हरच बंद पडले होते. त्यामुळे ही अडचण आली होती.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम