शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp चा नवा नियम! आता फोनमधून सिम कार्ड काढताच व्हॉट्सॲप होईल बंद! जाणून घ्या काय आहे 'सिम बाइंडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 09:45 IST

WhatsApp SIM Binding Update : सायबर फ्रॉड रोखण्यासाठी व्हॉट्सॲप भारतात सिम बाइंडिंग फिचर आणत आहे. आता फोनमध्ये सिम असल्याशिवाय चॅटिंग करता येणार नाही. सविस्तर वाचा.

सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून, आता व्हॉट्सॲप वापरण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. व्हॉट्सॲपने भारतात 'सिम बाइंडिंग' फिचरवर काम सुरू केले असून, यानुसार तुमच्या फोनमध्ये सक्रिय सिम कार्ड असल्याशिवाय व्हॉट्सॲप चालणार नाही.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

सध्याच्या नियमांनुसार, एकदा व्हॉट्सॲप रजिस्टर केल्यावर सिम कार्ड फोनमध्ये नसले तरीही वाय-फाय किंवा दुसऱ्या इंटरनेटच्या मदतीने व्हॉट्सॲप वापरता येते. मात्र, नवीन अपडेटनंतर व्हॉट्सॲप केवळ त्याच फोनमध्ये चालेल ज्यामध्ये नोंदणीकृत सिम कार्ड प्रत्यक्षरीत्या उपलब्ध आहे. जर तुम्ही फोनमधून सिम कार्ड काढले किंवा बदलले, तर व्हॉट्सॲप आपोआप काम करणे बंद करेल.

दूरसंचार विभागाने (DoT) सायबर ठग आणि बनावट नंबरच्या माध्यमातून होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. अनेकदा सायबर गुन्हेगार एका सिमवर व्हॉट्सॲप ॲक्टिव्हेट करून ते सिम नष्ट करतात किंवा दुसऱ्या फोनमध्ये वापरतात. सिम बाइंडिंगमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.

कधीपासून लागू होणार?WABetaInfo च्या अहवालानुसार, व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन (2.26.8.6) मध्ये या फिचरची चाचणी सुरू आहे. लवकरच हे अपडेट सर्व भारतीय वापरकर्त्यांसाठी अनिवार्य केले जाणार आहे. UPI ॲप्समध्ये (उदा. Google Pay, PhonePe) सिम बाइंडिंगची सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे, आता ती व्हॉट्सॲपसाठीही लागू होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : WhatsApp's New Rule: Sim Card Removal Blocks App Access!

Web Summary : WhatsApp's 'Sim Binding' feature requires an active SIM card in your phone to function. Removing the SIM will disable WhatsApp, preventing fraud and online crime. The feature is currently being tested and will soon be mandatory for all Indian users, similar to UPI apps.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप