शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:30 IST

इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp ने Advanced Chat Privacy नावाचं एक नवीन प्रायव्हसी फोक्स्ड फीचर आणलं आहे.

इन्स्टंट मेसेजिंग एप WhatsApp ने Advanced Chat Privacy नावाचं एक नवीन प्रायव्हसी फोक्स्ड फीचर आणलं आहे. हे फीचर अशा प्रकारे डिझाइन केलं आहे की ते युजर्सच्या सर्वात संवेदनशील संभाषणांचं संरक्षण करेल. आता हे फीचर ग्लोबली रोलआऊट करण्यात आलं आहे.

या नवीन फीचरअंतर्गत, नवीन सेटिंग्ज उपलब्ध असतील, ज्या पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी उपलब्ध असतील. अशा परिस्थितीत, जेव्हा जेव्हा युजर्सना असं वाटतं की त्यांचं कोणतंही चॅट अधिक संवेदनशील आहे, तेव्हा ते एडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसीच्या मदतीने त्यांचा कंटेंट WhatsApp च्या बाहेर शेअर होण्यापासून रोखू शकतील.

WhatsApp च्या या लेटेस्ट अपडेटनंतर, सेटिंग्जमध्ये दिलेला पर्याय चालू केल्यानंतर, तुम्ही इतर लोकांना चॅट्स एक्सपोर्ट करण्यापासून, फोनवरील मीडिया ऑटो-डाउनलोड करण्यापासून रोखू शकता. तुम्ही इतर युजर्सना सहजपणे खात्री देऊ शकाल की चॅटमधील किंवा तुमच्या संभाषणातील कंटेंट कुठेही लीक होणार नाही.

अशी ऑन करा सेटिंग

नवीन फीचर इनेबल करण्यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये जाऊन ते ऑन करावं लागेल. यासाठी चॅटच्या नावावर आणि नंतर 'अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी' वर टॅप करा. हे या फीचरचं पहिलं व्हर्जन आहे. येत्या काळात कंपनी या फीचरसोबत सुरक्षेशी संबंधित इतर अनेक फीचर देखील समाविष्ट केली जाऊ शकतात. ग्लोबल रोलआऊट केल्यानंतर हे फीचर काही युजर्सपर्यंत पोहोचलं आहे आणि उर्वरित युजर्सना लवकरच मिळेल.

WhatsApp मधील इतर प्रायव्हसी फीचर

WhatsApp मध्ये प्रायव्हसी लक्षात घेऊन अनेक फीचर आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुमचं कोणतंही पर्सनल चॅट लॉक करू शकता. कोणतंही चॅट लॉक करण्यासाठी त्याच्या नावावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला नवीन पर्याय मिळतील, जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला चॅट लॉकचा पर्याय देखील मिळेल. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान