शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

WhatsApp युजर्ससाठी बॅड न्यूज! अनलिमिटेड चॅट बॅकअपची सुविधा होऊ शकते बंद 

By सिद्धेश जाधव | Published: October 13, 2021 5:30 PM

WhatsApp New Feature Update: सध्या WhatsApp चॅट बॅकअप करण्यासाठी Google Drive वर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच हे दृश्य बदलू शकतं.  

व्हॉट्सअ‍ॅपवर सतत नवनवीन फिचर येत असतात. आता नवीन फीचर येणार आहे, जे युजर्सना चॅटच्या Google Drive बॅकअपवर जास्त नियंत्रण मिळवून देईल. या फीचरच्या मदतीने युजर्स बॅकअपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होईल आणि कोणत्या नाही नाही हे ठरवू शकतील. त्यामुळे बॅकअपचा आकार नियंत्रित करता येईल. परंतु या नवीन फीचरमागील कारण युजर्सना निराश करणारे ठरू शकते.  

Google Drive बॅकअपवर येणार मर्यादा 

WaBetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार गुगलकडून लवकरच फ्री WhatsApp Chat Backup वर एक मर्यादेची घोषणा केली जाऊ शकते. ज्याप्रमाणे Google Photos च्या अनलिमिटेड बॅकअपवर मर्यादा आली आहे त्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॅकअपला देखील झळ बसू शकते. रिपोर्टनुसार, ही मर्यादा प्रति युजर 2000MB इतकी असू शकते. यापेक्षा जास्त मोठ्या फाईल्सचा बॅकअप घेण्यासाठी शुल्क देखील आकारले जाऊ शकते.  

WhatsApp Chat Backup मधील पर्याय बदलणार 

WhatsApp वर लवकरच ‘मॅनेज बॅकअप साइज’ फीचर दिसू शकते. त्यामुळे युजर्स चॅटचा बॅकअप घेताना फोटो , ऑडिओ, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स आणि इतर मीडिया फाईल्समधून काय बॅकअपयामध्ये ठेवायचे आणि काय नाही हे ठरवू शकतात. त्यामुळे गुगल ड्राईव्ह की चॅट बॅकअपचा आकार मर्यदित ठेवण्यास मदत होईल. या फिचरची Google किंवा WhatsApp कडून अजूनतरी कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान