शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Diwali 2021: WhatsApp ने सादर केले नवीन आणि हटके Diwali Stickers; असे करा डाउनलोड 

By सिद्धेश जाधव | Published: November 04, 2021 12:36 PM

WhatsApp ने दिवाळीसाठी खास स्टिकर पॅक सादर केले आहेत. या स्टिकर्समध्ये दिवाळीच्या शुभेच्छांसह इतर भावना व्यक्त करणारे स्टिकर्सचा समावेश आहे.  

दिवाळीच्या दिवशी लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर शुभेच्छांचा पूर येतो. यासर्वांना रिप्लाय देण्यासाठी फक्त “तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा” असा संदेश पुरेसा असतो खरा परंतु तुम्ही काहीसा हटके रिप्लाय देखील देऊ शकता. याची सोय व्हॉट्सअ‍ॅपने 'Happy Diwali' स्‍टीकर पॅक सादर करून केली आहे. तुम्ही या स्टिकर पॅकच्या मदतीने फक्त शुभेच्छाच देऊ शकत नाही तर तुमच्या चॅटिंगची रंगत देखील वाढवू शकता.  

व्हॉट्सअ‍ॅपने हा स्‍टीकर पॅक अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी मोफत सादर केला आहे. जो अगदी सहज डाउनलोड केला करता येईल. यासाठी इतर कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची देखील गरज पडत नाही.  व्हॉट्सअ‍ॅपने याआधी देखील सणांसाठी खास अ‍ॅनिमेटेड स्‍टीकर सादर केले आहेत.  

WhatsApp वर असे डाउनलोड करा Diwali Stickers 

  • सर्वप्रथम ज्या कॉन्टॅक्टला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर पाठवायचा आहे ती चॅट को ओपन करा.  
  • आता चॅट बारमधील स्माईली आयकॉनवर क्लिक करा. इमोजी बोर्डवर स्‍टीकर आयकॉनवर जा.  
  • त्यानंतर प्‍लस आयकॉनवर टॅप करा, म्हणजे तुम्हाला सर्व स्‍टीकर्स दिसतील. यातील Happy Diwali स्‍टीकर तुम्ही डाउनलोड करण्यासाठी टाकू शकता.  
  • प्रोसेस पूर्ण झाल्यावर हा स्‍टीकर पॅक तुमच्या स्‍टीकर बोर्डमध्ये दिसेल. त्यानंतर तुम्ही कोणालाही शुभेच्छा पाठवू शकता.  
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान