शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

OnePlus, Apple विसरा; चक्क 200MP चा कॅमेरा फोन घेऊन येतेय ही बडी कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 10:56 IST

200MP camera Smartphone: सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कॅमेरा सेन्सर लो लाईटमध्येही उत्तम फोटो काढणार आहे. 0.1 ल्युमिनस एवढा जरी काळोख असला तरीही चांगले फोटो निघणार आहेत. तसेच 10 बिट कलर सपोर्ट व 4K HDR रेकॉर्डिंगही करणार आहे. 

बाजारात सध्या 48, 64, 108 मेगापिक्सलची चलती आहे. चांगल्या कॅमेराचे फोन हे OnePlus, Apple, Samsung कडेच आहेत असा विश्वास आहे. मात्र, आता याला छेद देण्यासाठी चीनची बडी कंपनी चक्क 200 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला फोन घेऊन येत आहे. 

हार्डवेअरमध्ये अग्रेसर असलेली कंपनी ZTE ही ZTE Axon 30 Pro लाँच करणार आहे. या फोनमध्ये 200MP चा कॅमेरा असल्याचे बोलले जात आहे. ZTE चे अध्यक्ष नी फेई यांनी चीनची सोशल मीडिया कंपनी Weibo ला तसे संकेत दिले आहेत. त्यांनी ZTE Axon 30 Pro मध्ये 2.7 अब्ज पिक्सल म्हणजेच जवळपास 200 मेगापिक्सलचा कॅमेरा या फोनचे मुख्य आकर्षण असल्याचे सांगितले आहे. हा सेन्सर सॅमसंग किंवा सोनीचा नाही तर फुजीफिल्म कंपनीचा असण्याची शक्यता आहे.

Xiaomi च्या दुसऱ्या ब्रँडचा Poco M3 स्मार्टफोन लाँच; लगेचच 1000 चा डिस्काऊंट

सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा कॅमेरा सेन्सर लो लाईटमध्येही उत्तम फोटो काढणार आहे. 0.1 ल्युमिनस एवढा जरी काळोख असला तरीही चांगले फोटो निघणार आहेत. तसेच 10 बिट कलर सपोर्ट व 4K HDR रेकॉर्डिंगही करणार आहे. याफोनमध्ये आताचा सगळ्य़ात लेटेस्ट असा Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात येणार आहे. तसेच Spectra 580 image signal processor देखील देण्यात येणार आहे. 

लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

या फोनमध्ये डिस्प्लेखाली कॅमेरा असणार आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलच्यादेखील इमेज काढू शकतो. यामध्ये 0.16 μm चे अपार्चर देण्यात आले आहे. हे जेवढे कमी असते तेवढा तो कॅमेरा चांगले फोटो आणि कमी प्रकाशात फोटो काढण्याची क्षमता ठेवतो. आता अॅपल, गुगलसारखी कंपनी 12 मेगापिक्सल कॅमेरामध्ये उत्तमोत्तम फोटो काढून देत असताना 200 मेगापिक्सलचा कॅमेरा किती जादू दाखवेल काहीच सांगता येत नाही. गुगल पिक्सलचा कॅमेरादेखील अत्युच्च दर्जाचे फोटो खेचतो. आणखी एक बाब म्हणजे झेडटीई या कंपनीचे हे फोन भारतात वापरले जायचे सोडा ऑनलाईवरही मिळत नाहीत. यामुळे या फोनच्या बड्या कॅमेराचा अनुभव तसा दूरचाच असणार आहे. 

टॅग्स :Apple IncअॅपलOneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइल