शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रिलायन्स, अ‍ॅमेझॉनला टक्कर देण्याच्या तयारीत टाटा ग्रुप, लवकरच लाँच करणार 'Super App'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 7:50 PM

टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. या अ‍ॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील.

ठळक मुद्देटाटा ग्रुपचे हे अ‍ॅप 2020 डिसेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सहभाग असणारी टाटा ही देशातील एकमेव कंपनी आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स फेसबुक, मायक्रोसॉफ्टसोबत करार केला आहे. यानतंर रिलायन्स अ‍ॅमेझॉनसोबत सुद्धा करार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तेव्हापासून रिलायन्स जिओमार्टला सुपर अ‍ॅप म्हणून वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली. 

यातच आता ताज्या माहितीनुसार, टाटा ग्रुप ई-कॉमर्स सुपर अ‍ॅप बाजारात आणणार आहे. या अ‍ॅपमध्ये टाटा समूहाच्या सर्व सेवा असतील. चीनचे सुपर अ‍ॅप वेचॅटसारखे टाटाचे सुद्धा सुपर अ‍ॅप असणार आहे. त्यामुळे रिलायन्स, अ‍ॅमेझॉन टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.

डिसेंबरपर्यंत लाँच होऊ शकते अ‍ॅप टाटा ग्रुपचे हे अ‍ॅप 2020 डिसेंबरपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात सहभाग असणारी टाटा ही देशातील एकमेव कंपनी आहे. फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन म्हणाले की, "हे एक सुपर अ‍ॅप असेल ज्यामध्ये अनेक अ‍ॅप्स असतील. आमच्यासाठी ही खूप मोठी शक्यता आहे."

या सर्व सुविधा उपलब्ध होणारटाटा ग्रुपच्या कंपन्यांविषयी सांगायचे म्हटले तर सध्या शॉपिंग अ‍ॅप टाटा क्लिक, ग्रोससी आणि ई-स्टोअरसाठी स्टार क्लिक आणि ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म म्हणून क्रोमा हे शॉपिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून टाटा ग्रुप कंज्यूमर ड्यूरेबल्स, इंश्योरन्स, फायनान्स सर्व्हिस, हेल्थकेअर आणि बिल पेमेंट यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

आणखी बातम्या...

- स्वातंत्र्यानंतर १९ नेत्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली; यामध्ये १४ नेहरू-गांधी घराण्याबाहेरचे...  

- WhatsApp कॉलिंगमध्ये नवा बदल, ग्रुप कॉल आला की...

"राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात, म्हणून त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवा"    

महेंद्रसिंग धोनीला पाहिलं की येते नवऱ्याची आठवण - सानिया मिर्झा    

बापरे! 'ही' भाजी 1200 रुपयांना विकली जाते, दोन दिवसांत होते खराब    

गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे!    

- आता वाहन नोंदणीचे नियम कडक होणार; मोदी सरकारने उचलले 'हे' पाऊल    

- ट्रेनचे तिकिट बुकिंग विनामूल्य! जाणून घ्या, SBI-IRCTC कार्डचे १० शानदार फायदे!!    

 

टॅग्स :TataटाटाRelianceरिलायन्सtechnologyतंत्रज्ञान