शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'या' अ‍ॅपद्वारे फ्री इंटरनेचा घेता येईल आनंद! रिचार्जशिवाय पाहा OTT चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 19:37 IST

शुगरबॉक्स (SugarBox) अ‍ॅप तुमच्या Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता.

नवी दिल्ली : जर तुम्हाला इंटरनेट वापरायचे असेल आणि खर्चही करावा लागत नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मोफत वायफाय सेवेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही मोफत इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. तुम्ही हे शुगरबॉक्स (SugarBox) अ‍ॅप तुमच्या Android आणि iOS दोन्ही डिव्हाइसवर वापरू शकता. या अ‍ॅप अंतर्गत, युजर्स इंटरनेटशिवाय OTT अ‍ॅप्सवर चित्रपट आणि शो पाहू शकतात. याशिवाय, तुम्ही इतर ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता आणि ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता.

SugarBox : असा करा वापर- मोफत वायफाय सेवेचा लाभ घेण्यासाठी Apple App Store आणि Google Play Store वरून SugarBox अ‍ॅप डाउनलोड करा.- यानंतर, या सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या फोनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद करा.- यानंतर, SugarBox अ‍ॅपची वायफाय कनेक्टिव्हिटी ऑन करा आणि SugarBox वायफायशी कनेक्ट करा.- येथे आता तुम्ही हाय क्वॉलिटीचे म्युझिक आणि शो विनामूल्य पाहू शकता.- याशिवाय तुम्ही हे अ‍ॅप तुमच्या स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉपवरही वापरू शकता.- या वायफाय सेवेची रेंज 100 मीटर आहे. यामध्ये यूजर्स इंटरनेटशिवाय ओटीटी अ‍ॅप्सचा लाभ घेऊ शकतात.- तसेच, यूजर्स या अ‍ॅपद्वारे गेमिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅप्स देखील वापरू शकतात.

फ्लाइटमध्ये सुद्धा मिळेल कनेक्टिव्हिटीया सेवेच्या मदतीने तुमचा कंटाळवाणा विमान प्रवास सुद्धा मजेशीर होईल. तुम्ही ही सेवा फ्लाइटमध्ये देखील वापरू शकता. म्हणजेच फ्लाइटमध्ये फोन एअरप्लेन मोडवर ठेवल्यानंतर तुमचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही. आता तुम्ही फ्लाइटमध्ये OTT अ‍ॅप्स वापरू शकता. तसेच चित्रपट आणि शो पाहू शकता. याशिवाय, फ्लाइटमध्ये गेमिंग आणि ऑनलाइन शॉपिंगही करता येते.

टॅग्स :Internetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान