शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

फेसबुकने आणलं भन्नाट फीचर! Send केलेले मेसेज करता येणार Unsend

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 4:02 PM

सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या भन्नाट फीचरच्या माध्यमातून Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवं फीचर आणलं आहे.Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत. युजर्सना हे केवळ 10 सेकंदाच्या आत करायचे आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकने आणखी एक नवं फीचर आणलं आहे. या भन्नाट फीचरच्या माध्यमातून Send केलेले मेसेज Unsend म्हणजेच पाठवलेले मेसेज पुन्हा परत घेता येणार आहेत. Gmail मध्ये ज्याप्रमाणे पाठवलेले मेल अनसेंड करण्याचा पर्याय असतो. त्याचप्रमाणे आता फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून पाठवलेले मेसेज अनसेंड करता येणार आहेत.

फेसबुकचे युजर्स पाठवलेला मेसेज अनसेंड अथवा डिलीट करू शकतात. मात्र सध्या युजर्स फक्त त्यांच्या बाजूने मेसेज डिलीट करु शकतात. या नवीन फीचरच्या माध्यमातून युजर्स त्यांच्या मित्रांच्या इनबॉक्समध्ये जाऊन देखील पाठवलेला मेसेज डिलीट करू शकतात. पण युजर्सना हे केवळ 10 सेकंदाच्या आत करायचे आहे. अमेरिकन वेबसाईट The Verge ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या हे फीचर केवळ iOS प्रणालीसाठी मेसेंजरच्या लेटेस्ट अपडेटसोबत जोडण्यात आले आहे.  

व्हॉट्सअॅप युजर्स ही करू शकतात मेसेज डिलीट 

फेसबुकप्रमाणेच संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपकडे ही हे भन्नाट फीचर उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपचे युजर्स देखील पाठवलेले मेसेज डिलीट करू शकतात. मात्र यासाठी युजर्सना 30 मिनिटाचा वेळ दिला जातो. व्हॉट्सअॅपवर कोणताही मेसेज, फोटो व्हिडीओ आणि ऑडीओ पाठवल्यानंतर डिलीट करता येतं. 

टॅग्स :Facebookफेसबुकtechnologyतंत्रज्ञानWhatsAppव्हॉट्सअॅप