शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

धक्कादायक! अवघ्या 2000 रुपयांच्या कॉम्प्युटरद्वारे नासावर सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 22:57 IST

नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासावर सायबर हल्ला झाला आहे. यूएस ऑफिस ऑफ द इंस्पेक्टर जनरलच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. नासाच्या जेट प्रपल्शन लॅबोरेटरी (JPL) मध्ये माहितीची चोरी करण्यात आली आहे. या चोरीमध्ये 500 एमबी डाटा चोरीला हेला आहे. या हल्ल्यात 23 फाईल्समधून माहिती चोरण्यात आली असून हॅकरबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

नासावर सायबर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या वर्षी सायबर हल्ला झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गोपनिय माहितीची चोरी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे नासावर झालेल्या सायबर हल्ल्यांमध्ये Raspberry Pi कम्प्युटिंग सिस्टमचा वापर करण्यात आलाआहे. या कॉम्प्युटरची किंमत 25 ते 35 डॉलर आहे. या कॉम्प्युटरचा आकार एका क्रेडिट कार्डएवढाच असतो. 

 

कोणती माहिती चोरीला गेली?नासाच्या अनेक महत्वाच्या योजनांसंबंधी माहिती चोरी झाली आहे. ही अतिमहत्वाची माहिती हॅकर्सच्या ताब्यात गेली असून क्युरिऑसिटी रोव्हर, मंगळ ग्रहावर चालणाऱ्या कारबाबतची माहितीही चोरीला गेली आहे. हॅकर्सनी जेपीएलची प्रणाली भेदताना डीप स्पेस नेटवर्कमध्येही प्रवेश केला आहे. ही अंतराळात संपर्क साधण्यासाठीच्या अँटेनाची प्रणाली आहे. 

टॅग्स :NASAनासा