शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Samsung Galaxy S26: 'प्रायव्हसी डिस्प्ले' फिचरसह सॅमसंग गॅलेक्सी एस २६ सीरीज भारतात लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:00 IST

Samsung Galaxy S26: प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी सॅमसंगने आपली बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस २६ मालिका अधिकृतपणे भारतात लॉन्च केली आहे. 

प्रीमियम स्मार्टफोन मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखण्यासाठी सॅमसंगने आपली बहुप्रतिक्षित गॅलेक्सी एस २६ मालिका अधिकृतपणे भारतात लॉन्च केली आहे, यात गॅलेक्सी एस २६, गॅलेक्सी एस २६ प्लस आणि गॅलेक्सी एस २६ अल्ट्रा या तीन मॉडेलचा समावेश आहे. विशेष म्हणजे, प्री-ऑर्डर करणाऱ्या ग्राहकांना २०,००० रुपयांपर्यंत बचत करता येणार आहे. ही सवलत मर्यादीत काळासाठी उपलब्ध असेल.

सॅमसंगने गॅलेक्सी एस २६ मालिकेत सुरक्षेवर अधिक भर दिला आहे. पहिल्यांदाच 'प्रायव्हसी डिस्प्ले'हे वैशिष्ट्य सादर करण्यात आले आहे. यामुळे तुमच्या शेजारी बसलेली व्यक्ती तुमच्या मोबाइल स्क्रीनवरील मेसेज किंवा खाजगी फोटो पाहू शकणार नाही.

मालिकेतील सर्वात शक्तिशाली फोन गॅलेक्सी एस २६ अल्ट्रामध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये ग्राहकांना ६.९-इंच डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले मिळतो. यात १६ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबी पर्यंत स्टोरेज मिळत आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २६ मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा २०० मेगापिक्सेलसह येतो. शिवाय, यात ५० मेगापिक्सेलची पेरिस्कोप लेन्स, ५०-मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड लेन्स, आणि 

सॅमसंग गॅलेक्सी एस२६ अल्ट्रामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप आहे. मुख्य कॅमेरा २००-मेगापिक्सेलचा वाइड-अँगल लेन्स आहे. सेकंडरी कॅमेरा ५०-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आहे, ज्यामध्ये f/२.९ अपर्चर आणि ५x ऑप्टिकल झूम आहे.  शिवाय या फोनमध्ये ५०-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे आणि १०-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा मिळतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Samsung Galaxy S26 series launched in India with 'Privacy Display'.

Web Summary : Samsung launched the Galaxy S26 series in India, featuring a 'Privacy Display' for enhanced security. Pre-order offers savings up to ₹20,000. The S26 Ultra boasts a 6.9-inch AMOLED display, up to 16GB RAM, 1TB storage and a 200MP quad-camera setup.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञान