शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मेगा सेल! 75 हजारांचा Samsung स्मार्टफोन 23 हजारांत; पुन्हा मिळणार नाही इतकी मोठी सूट  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 4:23 PM

75 हजारांच्या आसपास लाँच झालेला Samsung Galaxy S20 FE 5G फोन आता भारतात अत्यंत स्वस्तात विकत घेता येत आहे.  

Amazon वर Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोनची किंमत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या फोनची मूळ किंमत 74,999 रुपये असलेला हा दमदार फोन आता अ‍ॅमेझॉनवर फक्त 34,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. विशेष या थेट डिस्काउंटनंतर तुम्ही अन्य ऑफर्सचा वापर करून या हँडसेटची किंमत आणखी कमी करू शकता.  

Samsung Galaxy S20 FE 5G ची किंमत आणि ऑफर 

अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस20 एफई 5जी स्मार्टफोन 34,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवर तुम्ही 1500 रुपयांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. ईएमआय ऑप्शनचा वापर केल्यास बँक ऑफ बडोदा आणि एचएसबीसीच्या क्रेडिट कार्डवर 2000 रुपयांची सूट मिळेल. तसेच तुम्हा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून तुम्ही 10,650 रुपयांची बचत करू शकता. या सर्व ऑफर्सनंतर Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन 22,849 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन  

Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल आणि रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल